बहुतेक सर्व घरातली कामे त्याला स्वतःच करावी लागत होती
अनेक वर्षांचे व्यायामाने कसलेले शरीर असल्याने मद्यसेवनाने होणाऱ्या थोड्याशा त्रासाशिवाय आणि काही आजार नव्हता
आणि एक दिवस त्याला त्याच्या सुहृदाने ही Godfather ची screen...
सोबत कापसाचे बोळे घेतले कारण वय झालं असलं तरी त्याची गालावरची त्वचा म्हातारपणात जशी थोडी सूरकूतून खाली येते तशी नव्हती, अजूनही तो देखणाच होता त्यामुळे बोळे दाढेच्या बाजूला कोंबून योग्य...
स्टुडिओत रांगेत बरेच ओळखीचे यशस्वी आणि सरावलेले नट बसून,उभं राहून वाट पाहत होते
त्याची कोणीही दखल घेतली नाही,त्याला अपेक्षित होते,तो नव्हताच ना त्यांच्यात!
दिग्दर्शक कपोला स्वतः स्क्रिन टेस्ट घेत होता
त्याला मार्लन माहीत होता पण त्याला त्या डोकेफिरु...
पण मार्लन जितका माथेफिरू होता तितकाच कामात जीव ओतणारा होता, गुणी होता
आणि आजच्या परिस्थितीत तर त्याला कामाची खूपच गरज होती
मार्लन ची टेस्ट द्यायची वेळ आली
त्याने मुद्दाम...
कपोला वेडा झाला !
Godfather ही अजरामर कलाकृती घडू लागली !