● अहमदाबाद लोकसंख्या :- ५५ लाख
● मुंबई लोकसंख्या :- २ कोटी
(अहमदाबाद पेक्षा चौपट)
● मुंबईचे क्षेत्रफळ :- फक्त ६०३ चौरस किलोमीटर आहे. (अहमदाबाद पेक्षा १३ पटीने कमी)
● अहमदाबाद लोकसंख्येची घनता :- फक्त ६८० प्रति चौरस किमी
● मुंबई लोकसंख्येची घनता :- ३४ हजार प्रति चौरस किलोमीटर आहे
म्हणजे मुंबईची लोकसंख्येची
● अहमदाबाद कोरोनाग्रस्त रुग्ण :- १० हजार
● मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण :- ३० हजार (तिप्पट)
● अहमदाबाद कोरोनामुळे होणारा मृत्युदर :- ६.७
(अहमदाबाद पेक्षा निम्मा)
●मुंबईमध्ये ०१ किलोमीटरच्या परिसरात सरासरी ३४ हजार लोक राहतात आणि अहमदाबाद मध्ये ०१ किलोमीटर परिसरात सरासरी फक्त ६८० लोक राहतात.
मुंबईत देशविदेशातून रोज लाखो लोक येतात, त्यामानाने अहमदाबादला कोणी ढुंकून
- मोईन मुजावर