विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र सरकारने राज्य सरकारला २८००० कोटींचे पॅकेज दिले व त्याचा संख्यात्मक तपशील ही खलील प्रमाणे दिला.
४५९२ कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत
६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये दिले. बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये दिले.
डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये
शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी दिला.
कापूस : ५६४७ कोटी रूपये
धान : २३११ कोटी रूपये
तूर : ५९३ कोटी रूपये
चणा/मका : १२५ कोटी रूपये
तसेच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९
केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात २८,१०४ कोटी रूपये दिलेले आहेत.
आता या तापशीलला लक्ष पुर्वक वाचलं की लक्षात येईल यातील बहुतांश घटक या केंद्राच्या योजना आहे. या योजनासाठी वार्षिक अर्थसंकल्पमध्ये अगोदरच केंद्राने तरतूद केलेली असते. थोडक्यात हा नियोजित
फडणवीस साहेबांनी नियोजित खर्च
केंद्र सरकारने कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन काही खर्चात थोडी वाढ केली असेल पण ती अगदीच कमी आहे. महाराष्ट्र राज्याला या खर्चाव्यतिरिक्त २१ हजार
महाराष्ट्राची जनता शब्दखेळ समजून घेऊ शकत नाही. २८ हजार कोटी म्हणजे २० लाख कोटीच्या पैकेजच्या फक्त १.५ टक्के आहे. केंद्राला सर्वाधिक कर देणारा महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असणारा महाराष्ट्र फक्त उत्तर प्रदेश एका राज्यातील मधील ३० लाख
- मोईन मुजावर
@Manoj2211Khare @Girish_javeer @dreamzunite @SahilVastad @prash_dhumal @AtulAmrutJ @ankita_SCI @rajuparulekar @Avadhutwaghbjp @FreeNation365 @Dhananjay4AAP @IAshishMete