"नंदांतम् क्षत्रिय कुलम्" नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने 'शुद्राचार शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला.
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शूद्र त्रयोदशीस म्हणजे ६ जून १६७४ रोजी झाला
संदर्भ - शिवाजी कोण होता?
(कॉ. गोविंद पानसरे.)
#Shivrajyabhishek
#शिवराज्याभिषेक
#शिवराज्याभिषेक_सोहळा