शाळेत कुठल्यातरी इयत्तेला (३/१८)
त्या दिवशी (७/१८)
मी जेव्हा सुपरडान्सर्सची व्हिडीओ पाहिली. तेव्हा एकेकाचं टॅलेंट पाहून डोळे पांढरे पडत होते. पण रियॅलिटी शोची 'रियॅलिटी'बद्दल यापूर्वी बरच लिहिलं गेलंय. त्यामुळे तो विषय बाजूला ठेवू. प्रश्न असा की.. (१२/१८)
मग करायचं काय? तर.. प्रोडीजी मुलांमधील 'टॅलेंट' काही वर्षातच दिसू लागतं. ते ओळखून आपल्या पाल्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नेता येत. त्यांच्या बालपणाबाबत काही (१५/१८)
.
.
.
(१८/१८)