तर लॉर्ड मँकोले नावाच्या अभ्यासकाने भारताला गुलाम बनवायचे असेल तर काय करावे याचा अहवाल ब्रिटीश संसदेत सादर केला.
या ओळींमधून आम्ही
भारताची बुद्धिसंपदा, पुस्तकसंपदा, अफाट ज्ञान जाणून घ्यायचे झाल्यास केवळ नालंदा विद्यापीठाची माहिती याक्षणी पुरेशी वाटते. या विद्यापीठाच्या केवळ ग्रंथालयाचे वर्णन करायचे झाल्यास हे ग्रंथालय ९ मजल्यांचे होते.
नालंदा विद्यापीठाला आग लावण्याचे कारण बख्तियार खिलजीचे आजारपण आणि त्या आजारपणातून निर्माण झालेला 'इगो' हे होते. खिलजी खूप आजारी होता. त्याच्यावर अनेक हकीमांनी
दुसर्या दिवशी आचार्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला कुराणाची काही पानं वाचण्यास सांगितले.
या जळालेल्या नालंदा विद्यापीठात आठ विभाग होते. १० मंदिरे, मेडिटेशन हॉल, शेकडो अभ्यासवर्ग, बगीचे, तलाव असे बरेच काही होते.
खरंतर या दोन्ही प्रकारात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजवले
• आपली एकजूट नसल्यास, मानसिकतेवर कसा घाला घातला जाऊ शकतो.
• आपलं आपण कसं राखायला हवं
हे मुद्दे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होता.
यावर सर्वांनी फोकस करून त्यादृष्टीनं नियोजन करावं ही इच्छा! धन्यवाद!