लो.टिळकांनी तर महाराजांचा बुद्धीभ्रम झाल्याचे म्हटले , ते लिहितात....
‘ही कोटी भ्रामक आणि घातक आहे व त्यापासून ब्राह्मणांचे नव्हे‚ तर संस्थानचेच अधिक नुकसान होण्याचा संभव आहे.
ब्रम्हवृंदाना भीती होती ती एकाच गोष्टीची. इंग्रजांनी जर इतर जातींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राखीव जागा दिल्या तर ब्रम्हवृंदांच्या अस्तित्वावर गदा येऊ शकते.
क्रमशः
१. Rajarshi Shahu Chhatrapati Papers.
२. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ.
३. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा (डॉ.जयसिंगराव पवार)