त्यावेळी सर्वोच्च पदावर इंग्रज होते. पण रयतेचा संपर्क ज्या लोकांशी यायचा ते प्रतिनिधी अधिकतर ब्राम्हण असायचे. त्यामुळे रयतेला हेच लोक सरकार वाटायचे.
क्रमशः
२.राजर्षी शाहू छत्रपती‚ पृ. ३४४
३.कित्ता
४. राजर्षी शाहू छत्रपती, एक मागोवा. (डॉ.जयसिंगराव पवार)