शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांच्या पत्रास प्रतिउत्तर म्हणून एक पत्र अगदी युक्तिवादासहित पाठविले. हा युक्तिवाद पुढीलप्रमाणे:
२) कुलकर्णी वतन खालसा झाले तर वतनी जमिनी त्यांच्याकडेच ठेवल्याने त्यांचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झालेले नाही.
४) खरे तर गावच्या हिशेबाचे काम म्हणजे काही श्रेष्ठ दर्जाचे काम नाही. कुलकर्णी लोकांसारख्या बुद्धिमान मंडळींनी अशा कनिष्ठ दर्जाच्या कामात
५) जे कुलकर्णी घराण्यातील लोक वतनी नोकरी करीत नाहीत‚ ते आपल्या स्वतंत्र कर्तबगारीने समाजात उदयास आलेले आहेत.
७) खरे म्हणजे कुलकर्ण्यांना वाईट वाटते आहे ते त्यांच्या वतनासाठी अथवा आर्थिक नुकसानीसाठी नव्हे; तर केवळ त्यांची ‘ब्युरॉक्रॅटिक सत्ता’ हातातून जाते म्हणून.
९) ब्रिटिश सरकारनेही आपल्या ‘ऑफिसियल ब्युरॉक्रसी’चे न ऐकता हिंदी लोकांना हक्क दिले आहेत.
"ताजा कलम" जोडला. तो असा...
‘सोशल रिफार्म करणे स्वामींकडे (शंकराचार्य) आहे. स्वामींनी या दृष्टीने काही तरी चळवळ केलीच पाहिजे. ब्राह्मण‚ मराठे या ब्युरॉक्रसी‚ अस्पृश्य जातींना म्हणजे आमच्या देशबांधवाना‚ कुत्र्या-मांजरासारखे (कमी) समजतात‚
क्रमशः
१. राजर्षी शाहू : राजा व माणूस
२. राजर्षी - एक व्यक्तिदर्शन
३. कित्ता
४.राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
६. राजर्षी शाहू छत्रपती
७. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा
(डॉ.जयसिंगराव पवार)