यातील महत्वाचा टप्पा - #बचत
बचतीचे खरे प्रशिक्षण मला खरे तर माझ्या हाॅस्टेलच्या आयुष्यात मिळाले. अतिशय तुटपुंजी रक्कम मिळूनही खुप आनंदात रहायला शिकलो.
#म #मराठी १/४
वाचन,
चिंतन,
नियोजन आणि
अंमलबजावणी!
कितीही संकट येऊदे तुमची बचतच तुम्हाला स्थिर बुद्धी देते.
मित्रहो - तुम्ही किती पैसे कमविता,त्यातुन बचत कशी आणि किती करता हे अत्यंत महत्वाचे आहे. ४/४
#आर्थिकसाक्षरता
#क्रमश: