१/४
" मस्तकाभ्यन्तरो परिष्टात् शिरा संधि सन्निपातो ।
रोमावर्तो धिपतिस्तात्रापि सद्यो मरणम् ॥ "
अर्थ : डोक्यावर जेथे केसांचा #भोवरा असतो, त्याखाली आतील भाग नसा आणि सांध्यांशी संबंधित असतो, त्याला #अधिपतिमर्म म्हटले जाते.
२/४
ज्या ठिकाणी शिखा ठेवली जाते ते स्थान आपली सर्वांगे, मन आणि बुद्धी यांना नियंत्रित करते.आणि हे medical science ने सप्रमाण सिद्धही केले आहे.
केवळ टीकाच करायची आहे म्हणून आपल्या अज्ञानातून हजारो वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्या -
३/४
वाचन वाढवा.
जे खटकते ते गुगल करायला शिका.
मिळालेली माहितीमध्ये काही शंका असल्यास त्या विचारा. धर्म आणि जातीवर कुणीच टीका टिपण्णी करू नये ही विनंती !
४/४