१६५८ सालानंतर छत्रपतींनी शहाजी राजेंसोबत 'राजकीयदृष्ट्या' फारकत घेतली. कारण शहाजी महाराज आदिलशाहीच्या नोकरीत होते आणि शिवरायांनी आपला स्वातंत्र्य कारभार सुरू केला होता.
@vipinrocs
(१/४)
त्याच्यानंतर #येसाजी_कंक हेच पायदळाचे सरनोबत होते.
छत्रपतींच्या नौदलातील #दर्यासारंग ह्याला १६७८ मध्ये महाराजांनीच कैद केलं.
@TatvamasiKR
#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दू_साम्राज्य_दिवस
(२/४)
महाराजांकडे एक हिंदू फारसी लेखनिक सुद्धा होता ज्याचं नावं होतं #निलप्रभु. पण हा पहिल्या पिढीतील फारसी लेखनिक होता; म्हणजे त्याच्या गाठीशी फारसा अनुभव नव्हता.
#HinduSamrajyaDiwas 🚩
(३/४)
महाराजांच्या पदरी अर्धा टक्का सुद्धा मुसलमान नव्हते हे शिवचरित्रकार श्री.गजानन मेहेंदळे गुरुजी यांनी अनेकदा पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे.
#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दू_साम्राज्य_दिवस 🚩
(४/४)