पाकिस्तानी लष्कराला अवघ्या १८ दिवसांत शरण आणणारे भारतीय लष्कराचा मानबिंदू फिल्ड मार्शल्स् #सॅममाणेकशा यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन !
संपूर्ण नाव - सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा
जन्म- ३ एप्रिल १९१४, अमृतसर
स्वतंत्र भारताचे पहिले #फिल्डमार्शल्स
१/१०
१.दुसरं महायुद्ध
२.भारत-पाक युद्ध १९४७
३.भारत-चीन युद्ध १९६२
४.भारत-पाक युद्ध १९६५
५.बांग्लादेश स्वातंत्र्ययुद्ध १९७१
#राष्ट्रहित
३/१०
• १९४२ साली #मिलेट्रीक्रॉस
• १९६८ साली #पद्मभूषण
• १९७२ साली #पद्मविभूषण
• १९७३ साली #फिल्डमार्शल ही पदवी देऊन गौरविण्यात आले.
फिल्ड मार्शल पदावर नियुक्ती झालेले पहिले भारतीय - सॅम माणिकशा !
५/१०
६/१०
#राष्ट्रहित
७/१०
सॅम म्हणाले होते, "जर एखादी व्यक्ती मरणाला घाबरत नाही असं म्हणतं असेल तर एकतर ती खोटं बोलतं असेल नाहीतर ती #गुरखा असेल !"
८/१०
असेच शूरवीर या भूमीत जन्मले म्हणून आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय.
#SamManekshaw
#राष्ट्रहितसर्वोपरि
#जयहिंद🇮🇳
(१०/१०)