तो देश शेतीप्रधान कसा ?
आपल्या देशातील राज्यघटनेने जगण्याचा आणि व्यवसाय करण्याचा आधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे परंतु शेतकऱ्यांना मात्र जगण्याचा आणि व्यवसाय
माणूस जगण्यासाठी एखादा व्यवसाय करत असतो तो व्यवसाय त्याच्या मर्जीप्रमाणे करता येत असेल तरच तो यशस्वीपणे त्यावर गुजराण करु शकतो.
शेतकऱ्यांना मात्र शेती त्यांच्या मर्जीप्रमाणे करता येत नाही कारण
आवश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन सरकार कोणत्या शेतमालाची कधी आयात करेल सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाचे उत्पादन घेतले तर नुकसानच होते.
तिसरा जमीन अधिग्रहण कायदा.
सिलिंगच्या कायद्यामुळे जमीन बाळगण्यावर मर्यादा आल्या, तर आवश्यक वस्तू कायद्यामुळे शेती तोट्यात आहे यावर शिक्कामोर्तब झाला, आणि शेतीत भांडवल गुंतवले तर सरकार ती जमीन कधी काढून घेईल
अशा या तिन्ही जाचक कायद्यांमुळे शेतीमधे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कोणताही उद्योजक पुढे येत नाही आणि येणार नाही.
देशातील पन्नास टक्के लोकसंख्या रहात असलेल्या शेतीव्यवसायावर घातलेल्या वरील निर्बंधांमुळे
ग्राहक बाजरपेठेत यावा यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा उधळून जबरदस्तीच्या ग्राहकांनी बाजारपेठ उठाव घेत नसते. नोकरदारांना सातवे
- अनंत देशपांडे. @threadreaderapp unroll