शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही 'शेतकरी विरोधी कायद्यांनी' केलेली हत्या आहे.
शेतकरी बापाचं रक्त अंगात असणाऱ्या सर्व शेतकरीपुत्रांनी आपल्या बापाला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या,
facebook.com/groups/1204293…
रद्द करा ! रद्द करा !
शेतकऱ्याना गळफास ठरलेले
कमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग)
आवश्यक वस्तूंचा कायदा
जमीन अधिग्रहण कायदा
इत्यादी शेतकरीविरोधी कायदे रद्द करा
दीपक नारे 9689418761
किसानपुत्र आंदोलन @threadreaderapp unroll