#HagiaSofia
1/n
2/n
3/n
4/n
ह्या वास्तूसारखे गोलाकार असते. पुढे जाऊन पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्य खिळखिळ होऊन नामशेष झाले.
5/n
6/n
7/n
8/n
9/n
या सर्वातून मला काही वैयक्तिक निरीक्षणे नोंदवावी वाटत आहेत, ती पुढीलप्रमाणे:
10/n
⚫पाश्चिमात्य देश स्वतःला कितीही पुढारलेले समजत असले तरी त्यांच्यातही धार्मिक कट्टरता, आस्था आजही तितक्याच तीव्र आहेत.
11/n
⚫जगाला अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता कधी अस्तित्वात येईल का माहीत नाही, कदाचित त्यासाठी मानवाला धर्म ह्या गोष्टीचा पूर्णपणे त्याग करावा लागेल.
12/n
⚫जगभरात इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन धर्म यांचा प्रचार, प्रसार करत वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न ह्या ना त्या मार्गाने 21व्या शतकातही सुरू आहेतच. फक्त त्याला विविध गोंडस नावे दिली जातात.
13/n
✍️ #मार्मिक
माहिती स्रोत: लल्लन टॉप पोर्टल
(निरीक्षणे वैयक्तिक आहेत)
14/n
"धर्म'युद्ध"... marmeek.wordpress.com/2020/07/10/%e0…