१) उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबे ची ट्रान्झिट रिमांड का नाही घेतली?
२) उज्जैन मध्ये विकास दुबे ने आत्मसमर्पण केलं होत, तर तो कानपूर मध्ये येऊन पळ काढण्याचा प्रयत्न का करेल?
४) एसटीएफ च्या अधिकाऱ्यांनी आपली शस्त्रे सुरक्षित का नाही बाळगली?
५) मीडिया वाल्यांना रोखल्या नंतर दुबे ज्या गाडीत बसला होता ती गाडी कशी काय बदलली?
७) सरळ सरळ रस्त्यावर कार कशी काय पलटली?
८) जर दुबे पळत होता तर त्याच्या छातीत गोळी कशी काय लागली?
९) काही बातम्यांनुसार दुबे ला एसटीएफ ने बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते, ते खरं आहे का?
११) काही बातम्यांनुसार ज्या जागी दुबे च एन्काऊंटर झाला तेथे आगोदर पासून पोलीस हजर होते, ते कशासाठी?
१२) दुबे ला हवाई मार्गाने आणण्यावर विचार का केला गेला नाही?
१३) दुबे चा मास्क का नाही पडला? किंवा घसरला?
१५) जर या प्रश्नांची उत्तरं पोलीस देऊ शकत नसेल तर पोलिसांनी दुबे ची हत्या केली अस म्हणायला काय हरकत आहे?
#vikasDubeyEncounter #fake_encounter #विकास_दुबे_मारा_गया #VikasDubey