वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र #SushantSinghRajpoot सरांसाठी...
1/n
#पूनमच्या_लेखणीतुन
#पूnm
#मराठी
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती
2/n
#माझंपत्र
3/n
6/n
#माझंपत्र
9/n
हे सर्व जरी अंशतः अथवा पुर्णतः खरं असलं तरी तुमच्या या अवस्थेला कारणीभूत असणाऱ्यांना रत्तीभर फरक पडत नाही, ना पडला, ना ही नंतर पडेल.
12/n
#माझंपत्र
14/n
#माझंपत्र
म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.....
तुम्ही ते 'मानव' आहात जे रसिकांच्या मनात एक अतुट 'पवित्र रिश्ता' च्या रूपाने सदैव रहाल...
17/n
शेवटी मी एक विचारू????
आज खरंच मोकळे झालात का तुम्ही???
सुटका झालीय का तुमची त्या अवर्णनीय आतीव दुःखातुन???
सुटकेचा श्वास घेऊन कायमचा सुखी झालाय का "दिल बेचारा"??????
n/n
#माझंपत्र
#पूनमच्या_लेखणीतुन
@threadreaderapp Unroll