दररोज ज्या पद्धतीने आकडे आपल्या राज्यातून बाहेर येत आहेत ते पाहता भीती वाटणे स्वाभाविक
खरंतर ती भीती वाटलीसुद्धा नसती, जर टेस्टिंगचे प्रमाण वाढवले असते तर..
टेस्टिंग कमी करूनसुद्धा हे आकडे म्हणजे चित्र भयावह आहे. त्यात आकड्यांच्या लपवालपवीचा संशय चित्र अजून गडद करतो+
ज्या पक्षाचं मी समर्थन करतो तो सत्तेत असता तर कोरोना पसरला नसता, असे मी अजिबात म्हणत नाही.. फक्त शासन पातळीवर जो काही पराकोटीचा बेजबाबदारपणा माजलाय,+
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे +
सांगायचं एवढंच कि, राज्यात कोरोनाचा धुमाकूळ घालत असताना कुठलंतरी खुसपट काढून वादंग माजवायचा; +
तुमची करोडोची उधळपट्टी जबरदस्त बांबू घेऊन येणार आहे..
ह्या पार्श्वभूमीवर हिंदीतले श्रेष्ठ कवी रामधारी सिंग दिनकरांच्या "सिंहासन खाली करो, जनता आती है" ह्या कवितेची प्रखर आठवण होते.. +
फावड़े और हल राजदण्ड बनने को हैं,
धूसरता सोने से शृँगार सजाती है;
दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है।
+
सिंहासन खाली करो कि जनता आती है।
ह्याचा उद्रेक हा विधायकच व्हावा, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना..
- चेतन दीक्षित