तळमळून लिहिलेलं.. 😢
गेल्या काही दिवसात हेतुपुरस्सर लिहायचे टाळलेले दोन विषय..
१. अभ्यासक्रमातून भगतसिंह, राजगुरु सोबत हमखास येत असलेले सुखदेव गायब करणे..
२. एका मूर्ख माणसाचा प्रथितयश दैनिकाने छापलेला उघडउघड ब्राह्मण द्वेष..
+
+
२०१४ सालातली मोदींची भाषणे आठवतात..
शिक्षणखात्यातल्या संभाव्य बदलांची चुणूक दिसली होती त्यात.. पण त्यानंतर ह्या सरकारला ह्या खात्यासाठी सक्षम व्यक्ती
+
पाहुयात त्याने काही बदल होताहेत का ते..
राज्यातली अवस्था वेगळीये?
+
ब्राह्मणद्वेष तर ह्या राज्याच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षणच
+
विचित्रता हे दुखरे सत्य
काही गोष्टी सदा अमर्त्य
किती कितीदा डोळे झाकावे
"ते" म्हणतील तेच "तथ्य"
असंय सगळं...
पात्रता असूनही केवळ "द्यायला' पैसे नाहीत म्हणून घाण्याला जुंपल्या गेलेल्या माझ्या सर्व मित्र/मैत्रिणींना ही पोस्ट समर्पित..
- चेतन दीक्षित