@RichardDawkins यांनी लिहलेले हे उत्तम पुस्तक मराठीत मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केले असून. धर्म आणि देवाच्या नावाखाली चाललेल्या गैर प्रकारांविरुद्ध उभे आहे.
हे पुस्तक कोणी व का वाचले पाहिजे तो मांडण्याचा या #थ्रेड मधून प्रयत्न
👇
"या जगातील अलौकिक बुद्धिमत्तेच्या किती व्यक्ती धर्मासंबंधी पूर्णतः शंकित आहेत हे समजले तर लोकांना फार मोठा धक्का बसेल"
हे पुस्तक प्रामुख्याने जे नास्तिक/Atheist असा उल्लेख करतात त्याच्यासाठी एका शस्त्रा प्रमाणे कार्य करते. @nastik_Shubham
या पुस्तकाची मुद्दाम अनुक्रमणिका देत आहे
👇
@Gaju3112 सरांनी लिहलेला LGBT संदर्भातील थ्रेड व या पुस्तकातील श्रद्धा व समलैंगिकता हे प्रकरण एकाच दिवशी वाचनात आले होते तर याच प्रकरणातील एकमुद्दा सांगतो.ब्रिटन मध्ये👇
डार्विन ची मार्गप्रणाली ,हिटलर आणि स्टालिन
प्रयोरी युक्तिवाद,अँटाकलॉजिकल आरगुमेन्ट,
मानवकेंद्री विश्व तत्व अश्या प्रकरणात केलेले युक्तिवाद व ते कसे खरे किंवा खोटे आहेत
हे सांगितले आहे.
हे पुस्तक तुम्हला विचार करायला भाग पाडते.
आज आपण आस्तिक होतो आणि उद्या लगेच नास्तिक झालो असे होत नाही ती एक वैचारिक कसोटी जी स्वतःची स्वतःला द्यावी लगते.👇
देव-दानवा नरे निर्मिले....
निर्भय विवेकनिष्ठेला खतपाणी घालणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे.
खाली रिचर्ड डॉक्वीन्स यांनी दिलेली 7 पायऱ्यांची स्टेप ती देखील वाचावी.
आपल्या मित्रां पर्यंत हा संदेश पोहचवा जे प्रोफाइल मध्ये नास्तिक/atheist लिहतात.
-समाप्त
धन्यवाद🙏