ब्रिटिश सैन्यातील त्यांची कामगिरी जरी वाखण्याजोगी होती
2)
3)
4)
१८८१ मध्ये त्यांनी बोधगयेतील उत्खननास प्रारंभ केला. तेथे सम्राट अशोकाने बांधलेले वज्रासन व बुद्धांच्या अस्थी कनिंगहॅमने शोधून काढले. कनिंगहॅमना प्रचंड आनंद झाला. नालंदा येथील उत्खनन जरी फ्रान्सिस बुकानन यांनी केले असले तरी ही वास्तू नालंदा विश्वविद्यालय
5)
6)
तक्षशिला प्राचीन बौद्ध विद्यापीठ
कनिंगहॅम यांनी अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध घेतला व ते जगासमोर आणले. त्यांनी संपूर्ण भारतात उत्खनन केले व अनेक प्राचीन वास्तूंचा शोध लावला. १८८५ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम
7)
8)
सम्राट अशोकाचे संपूर्ण शिलालेख, स्तंभलेख कनिंगहॅमनी तंतोतंत उतरवून काढले. शिलालेख कसे लिहून घ्यावेत याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. कनिंगहॅम यांनी अनेक ग्रंथ लिहिले मात्र त्यांनी सुरु केलेल्या
9)
10)