3)
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील या लेणीं समूहामध्ये भद्रायणीय, चेतिका, अपरसेलीय, महासांघिक आणि धर्मोत्तरीय या संघांची नावे खूप वेळा
4)
१. भद्रायणीय: हे नाव आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीं क्र.३ आणि कान्हेरी लेणीं क्र ३ आणि ५० मध्ये पाहायला मिळते. यांना काही शिलालेखांत भद्रावणीय, भदावनीय किंवा भद्रजानिज्जा असे म्हटले आहे. हा संघ मूळच्या थेरवाद परंपरेतील
5)
२. चेतिका: नाशिक येथील त्रिरश्मी लेणीं क्र. ८ मध्ये उल्लेख आहे. या संघाला चेतिकीय किंवा चेतियवाद असेही म्हटले जाते. चेतिका हे महासांघिक यांची शाखा आहे. हा संघ नावाप्रमाणेच चैत्य पूजक होता.
6)
३. अपरसेलीय: कान्हेरी लेणीं क्र. ६५ मध्ये यांचा उल्लेख आहे. हा संघ
7)
8)
9)
10)
5. धर्मोत्तरीय: कार्ले बुद्ध लेणींत आणि जुन्नर येथील शिवनेरी लेणींत यांचा उल्लेख सापडतो. हा संघ थेरवाद परंपरेतील वज्जीपुत्तक या शाखेची उपशाखा आहे. याचे प्रमुख महस्थाविर धर्मोत्तर होते.
सर्वसाधारणपणे थेरवाद मधून वैभज्यवादी - भद्रावणीय - धर्मोत्तरीय
11)
12)
13)
वैचारिक मतभेद जरी असले तरी हे सर्व संघ मूळ बुद्ध विचारला मानत आणि म्हणूनच त्यांनी या मतभेदाला बाजूला सारत, अनेक शतके एकत्र राहून बुद्ध विचारांचा प्रसार करीत राहिले.
14)
15)
#Atul_Bhosekar