👉🏼 आरक्षण आणि सामाजिक न्याय.
एखाद्या ब्राह्मण किंवा कोणत्याही उच्च घोषित जातीच्या विद्यार्थ्याला आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा नोकरीस पात्र असताना देखील नोकरीसाठी जागा नाकारली जात असेल तर आपण याला काय म्हणाल?
हा सामाजिक न्याय म्हणता येईल का?
👇🏼
आरक्षणाच्या समर्थकांचा यावर युक्तिवाद असा आहे की समाजातील काही घटकांवर हजारो वर्षांपासून अत्याचार होत होते - म्हणूनच त्यांना समाजात उभे राहण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे.
👇🏼
माफ़ करा पण डॉ. आंबेडकर हे जाती-आधारित आरक्षण व्यवस्थेचे समर्थक होते हा ग़ैरसमज मला दूर करण्याची इथ परवानगी द्या.
👇🏼
👇🏼
सोबत त्यांनी राजकीय आरक्षण व्यवस्थेचा दहा वर्षानंतर आढावा घेण्याची तरतूद ही केली होती.
👇🏼
👇🏼
👇🏼
👇🏼
👇🏼
👇🏼
👇🏼
👇🏼
#tweet4bharat