शाकाहारी लोकांची असहिष्णु वृत्ती याबद्दल चर्चा चालू असल्याचं दिसतंय. मी स्वतः शाकाहारी आहे. शक्यतो प्युअर व्हेज हॉटेल सोडून अन्यत्र खात नाही. इथे शक्यतो हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आता शाकाहार हा एक फूड चॉईस आहे. म्हणजे जितका मी कोबी खात 1/6
पण बऱ्याच विशेषतः जैनबहुल वर्कस्पेसेसमध्ये शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना तुच्छतेने वागवतात, घृणा बाळगतात हे खरं आहे. यात दोन 2/6
आमच्या शाळेत अपवाद वगळता सगळे मांसाहारी होते. कोणी डबा खाताना एखाद्याला "तू लांब बस" वगैरे म्हटल्याचं स्मरत नाही. ग्रामीण भागात 3/6
ज्या ठिकाणी शाळा-कॉलेज, वर्कप्लेस किंवा रहिवासी वस्त्या 4/6
यावर उपाय म्हणून दोन बाजूंनी प्रयत्न झाले पाहिजेत. एक म्हणजे मांसाहार म्हणजे काहीतरी तुच्छ, अपवित्र, पाप आहे हा गंड मोडला पाहिजे. त्याचबरोबर 5/6