"लोकमान्य" हा Legitimacy चा दावा आहे. सुधारकी वृत्तीचा नाही. "लोकमान्य"बद्दल बरेच आक्षेप परवापासून वाचतो आहे. ते निरर्थक आहेत. एकेकाळी हिटलर लोकमान्य होता. शब्दशः लोकमान्य होता! दोनदा दणक्यात बहुमत घेऊन जर्मनीत सत्तेत आलेला. एकेकाळी माओ चीनमध्ये लोकमान्य होता आणि 1/8
टिळक त्याकाळी राजकारणात नेता म्हणून बऱ्यापैकी "Political Legitimacy" मिरवत होतेच. इथे Legitimacy ही संज्ञा कायद्याच्या संदर्भात नसून, राजकीय नेत्यांच्या पॉप्युलर पॉवर, पर्सनल चॅरिझ्मा याबद्दल वापरली आहे. गांधींच्या आधीचे नेते आणि त्यांची 2/8
सत्य हे आहे की गांधी, टिळक हे त्यांच्या काळातील लोकप्रिय भारतीय नेते होते. म्हणजे त्यांची भारतातील राजकीय उंची कदाचितच इतर कोणी 3/8
इथे ही गोष्ट लक्षात पाहिजे की प्रत्येक लोकमान्य माणूस भारी असतो, सुधारक असतो असं समजायचं कारण नाही! बऱ्याचदा पॉप्युलर लीडर हा सुधारक नसतो. सुधारकी प्रवाह हे सामान्यतः त्यांच्या काळात अल्पसंख्यच असतात. 4/8
टिळकांच्या असंख्य भूमिका प्रतिगामी होत्या. सनातनी होत्या. अर्थातच हे असे दोन शब्दांत झटपट वैचारिक श्राद्ध उरकणे हे सोयीचे असले तरी सांगोपांग नाही हे मान्यच आहे. प्रतिगामी असण्याला, सनातनी असण्याला त्या व्यक्तीच्या काळाची 5/8
याच कारणास्तव महापुरुष ही संकल्पना आम्हाला आवडत नाही. त्यामुळे माणसाचे निरर्थक दैवीकरण होते, आपण वस्तुनिष्ठता 6/8
#लोकमान्य
टीप: टिळकांची जात ही तुम्हाला कितीही न आवडणारी असली तरी तिच्यामुळे इतिहास बदलत नाही. तसेच टिळक तुम्हाला 7/8