#IndiaChinaFaceOff
आपले वीस गेल्याचं आपण अधिकृतपणे मान्य 1/6
इतकंच नव्हे, आपणही अधिकृतपणे तो आकडा क्लेम केलेला नाही. ज्या ANI च्या "सूत्रांच्या" आधारे दूरदर्शन आणि अन्य मीडिया चॅनेल्सनी त्यांचे चाळीस मारले गेल्याची बातमी चालवली त्या ANI चा एडिटर ईशान प्रकाश ट्विटरवर 2/6
याचा अर्थ आपण चीनचे त्रेचाळीस मारले याला आधार ना चीनचं स्टेटमेंट आहे, ना आपल्या आर्मीचं स्टेटमेंट आहे, ना ANIची सूत्र 3/6
गंमत म्हणजे ही बातमी फिरवली गेल्यावर लगेच भाजपच्या भक्त वर्गात मोडणाऱ्या यच्चयावत जमातीने आपल्या वीस सैनिकांच्या जिवाच्या बदल्यात जणू आपण त्यांचे त्रेचाळीस खरेदी केलेत अशा थाटात "स्वस्तात फायद्याचा सौदा" झाल्यागत आनंद साजरा केला आहे.
#GalwanValley 4/6
यांचा हा गिधाडी कारभार आपण पुलवामापासून बघत आलो आहोत. सैनिकी कारवाईचा राजकीय नेत्याची छाती मोजायला वापर करणे हे यांच्या मुख्य रणनीतीचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे खात्रीलायक माहिती मिळाल्याशिवाय अशा पिकवलेल्या कंड्यांना भाव देऊ नका.
चिन्यांनी एकही गोळी न 5/6
#GalwanValley
#IndiaChinaFaceOff 6/6