किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर
9 ऑगस्टला होणार सुरुवात
200 हून अधिक शिबिरार्थी होणार सहभागी
पुणे- किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे हून अधिक
हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं 5 ते 6.30 या वेळात होईल. 'चपराक'चे संपादक घन:श्याम पाटील हे शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद (अंबाजोगाई-पुणे)
लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे @threadreaderapp unroll #antifarmerlaws