गेली सहा वर्षं तुम्ही सत्तेत आहात, नोटबंदी करून झाली, लोकांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करून झाले, वाट्टेल तसे टॅक्समध्ये बदल करून झाले, जीडीपी उणेमध्ये गेलाय, कोरोना आकडा आभाळाला टेकतोय, नोकरदार लोकांना बेरोजगारी आणि धंदेवाईक लोकांना दिवाळखोरी दिसू लागली आहे, जीएसटीचे 1/5
अकुशल कामगारांचा विषय बाजूला राहिला इथे कुशल कामगारांना नोकरी 2/5
बाकी उद्या तुम्ही फेटे घालून भाषण कराल, त्यात अजून पॅकेजच्या लिम्लेट विकाल, तुमचे भक्त त्या तोंडात घेतील आणि कॅडबरी सिल्क दिल्यागत नाचत सुटतील याची आम्हाला खात्री आहे.
अर्थात हे सगळं तुम्ही करताय यात तुमचा एकट्याचा दोष नाहीये. 2019ला 4/5