प्रत्येक हिंदूंवर त्याच्या आई-वडिलांनी, आज्जी-आजोबांनी, नातेवाईकांनी, समाजाने 'सहिष्णुता' म्हणजे 👇
माझ्या देवघरात आज अनेक देव आहेत.त्यांची पूजा करतानाची जी निरागसता मला पूर्वी लाभयची ती हल्ली मिळत नाही. 👇
अगदी लहानपणापासून माझी सकाळ विठ्ठलाच्या जागर आरतीने होते.. माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक ..त्यामुळे अभंग, टाळ मृदंग नेहमीचेच सोबती.. 👇
लहानपणी रंगपंचमी खेळण्यासाठी 'बंदूक पिचकारी' विकत आणली तरी आई मला ती परत करायला लावायची..'रंग खेळायचेयत गोळी थोडीच चालवायचीय.' अशी ती म्हणायची.. 👇
लहानपणापासून आज आत्तापर्यंत महाराष्ट्रातील असंख्य गडकिल्ले फिरलो.. 👇
टीप- माझी हिंदू असण्याची व्याख्या- भारतातील विविधता ही हिंदू या संकल्पनेशी जोडली जावी.. संपूर्ण एकसंध भारत म्हणजे हिंदू..(मग त्यात सगळे धर्म,पंथ आले.)
👇
हा झाला मी हिंदू आहे चा पूर्वार्ध...
उत्तरार्धात तात्यारावांचे हिंदुत्वासहित...मी हिंदू आहे...! ...लवकरच.