◆ कोण न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया?
घटना 1 डिसेंबर 2014 ची तेंव्हा जस्टीस लोया नागपूरला एका लग्नकार्यासाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आली. #धागा #म 👇
◆ सोहराबुद्दीन प्रकरण काय?
सोहराबुद्दीन अन्वर हुसेन शेख 26 नोव्हेंबर 2005 ला एका चकमकीत मारला गेला..👇
मे 2014 मध्ये #CBI चे विशेष न्यायाधीश जे.टी. उत्पत यांनी समन्स देऊनही शाह यांनी उपस्थित राहण्याबाबत सूट मागितली.. जी सूट नाकारली👇
त्यांच्या समोरही शाह हजर झाले नाहीत..1 डिसेंबर 2014 ला लोयांनी जगाचा निरोप घेतला.
लोया यांच्यानंतर M. B.गोसावी यांच्या चौकशी समितीने👇
पुढे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या 3 सदस्यीय खंडपीठाने जस्टीस लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निर्वाळा दिला. आणि 'याचिकाकर्त्यांनी न्यायव्यवस्थेत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला.' अशी टिप्पणी केली.👇
पण, त्यानंतर 'द इंडियन एक्सप्रेस' ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत ECG रिपोर्टही प्रसिद्ध केला..पण त्या रिपोर्टची तारीख 30 नोव्हेंबर तर त्यावरील डिफॉल्ट टाइम हा अमेरिकेचा असल्याचा खुलासा झाला.❤