कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा,सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात मिळतअसे. भारत हा कापूराचा उद्गाता म्हणुन ओळखला जातो. वैद्यगुरु धन्वंतरी आणि +
आज आपल्याला कापुर भारतात आढळत का नाही? त्याचे मुख्य कारण आहे परकीय आक्रमणे आणि सोबतच त्यांनी आणलेले शोभेची झाडे जशी गुलमोहर आणि निलगिरी (हे दोन्ही झाडे दलदलीच्या प्रदेशातली आणि ह्यांचा +
कापूर ज्याचे वैज्ञानिक नाव Cinnamomum Camphora आहे +
एप्रिल-मे हा त्याच्या हंगाम असतो,+
तर कापूर हा आपण कुठे लावावा याचे उत्तर अगदी सोपे आहे. डोंगर, सार्वजनिक बागा, शेत इथे आपण याची लागवड करू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा एकदम चांगला जोडधंदा आहे. परंतु एक आहे... मित्रानो,+
तर असा हा बहुगुणी कापूर हा सदाहरित वृक्ष आणि निसर्गाची मदत करणारा सध्या झपाट्याने कमी होतोय +
चित्र क्रमांक 1: कापुर झाड पूर्ण वाढलेले
चित्र क्रमांक 2: कापुराचा खोड
चित्र क्रमांक 3: कापुराचे फुल
चित्र क्रमांक 4: कापुराचे पान
चित्र क्रमांक 5: कापुराचे फळ
दिनेश कोल्हारे
7620675754
साभार - व्हाँट्सअप