#मला_आवडलेले_मोदी
🤫🤭
■ 1983 मध्ये रंगीत फोटो काढणारे मोदी
■ 1983 मध्ये मेल करणारे मोदी
■ लहानपणी मगर पकडणारे मोदी
■ 40 वर्ष अन्न मागून जगणारे मोदी
अस्तित्वात नसलेल्या रेल्वे स्थानकावर चहा विकणारे मोदी
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणारे मोदी
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस
■ 100 दिवसात काळा पैसा भारतात आणणारे मोदी
■ जनतेच्या पैशातून विदेशीदौरेची हौस भागवून घेणारे मोदी
■ लाख रुपयाचा Mont blank Pen वापरणारे मोदी
■ फेक डिग्रीवाले मोदी
■ 2020 मध्ये पत्र लिहिणारे मोदी
■ 130 कोटी पैकी 600 कोटी जनतेने निवडून दिलेले मोदी
वेगवेगळे पागोटे आणि पक्ष्यांच्या पिसांच्या टोप्या घालणारे मोदी
■ जनावरांच्या शिंगाचे बाशिंग लावुन मिरविणारे मोदी
■ 50 दिवसानंतर चौराहेवर फाशी घेणारे मोदी
■ पाकिस्तानला शिव्या घालणारे मोदी
■ पाकिस्तान पंतप्रधानांच्या bday ला बिर्याणी खायला बिन बुलाये मेहमान मोदी @paddy_064
3000 कोटी रुपयांचा बिनकामाचा पुतळा उभारणारे मोदी
■ 125 कोटी नागरिकांना घराच्या चाव्या देणारे मोदी
■ वर्षाला दोन कोटी रोजगार देणारे मोदी
■ निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे मित्र बाळगणारे सच्चे दोस्त मोदी
■ RBI कडे 1.67 लाख कोटी मागणारे आणि 20 लाख कोटी पॅकेज जाहीर करणारे मोदी
‌■ टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून
कोरोनाला घाबरवणारे मोदी
■ मेणबत्ती, दिवा व टॉर्च लावून कोरोनावर पळवून लावणारे मोदी
■ 1 लाख 59 हजार कोरोना रुग्णांपैकी 1 कोटी रुग्णांवर उपचार करणारे मोदी
■ PM Cares नावाखाली जनतेचा पैसा घेऊन हिशोब न देणारे मोदी @Digvijay_004
@PranitP18191471
* स्वतः काही करता येत नाही पण नेहरू कसे अपयशी होते हे सांगणारे मोदी
* गलवान खोऱ्यात चीन ला पाठ दाखवणारे मोदी
* सत्तेत आल्यावर पेट्रोल 30 रुपये करू म्हणून सांगणारे मोदी.

:आम्ही सत्तेत आल्या नंतर ९० दिवसात EPS-95 पेन्शनधारकाना रू ३०००/-अधिक महागाई भत्ता देतो म्हणारे मोदी
अच्छे दिन आणतो म्हणारे मोदी

सर्व सरकारी मालकीच्या सार्वजनीक कंपन्या विकणारे मोदी

६ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी(प्रसिद्ध पत्रकार अक्षय कुमार वगळता, ज्यात आंबा कसा खावा याचे त्यांनी उत्तम प्रबोधन केले होते)
रोजगाराना बेरोजगार करणारे मोदी
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस
हा मी स्वता लिहिलेला नसुन फेसबुक वरून घेतलेला आहे तरी ज्याने लिहीलाय त्याला ह्याचे क्रेडीट🙏😜😄 #copied #facebook #modibirthday #बेरोजगारदिवस #बेरोजगार_दिवस_17_सितम्बर #बेरोजगारी_सप्ताह #बेरोजगार_दिवस @incognitoGumnam @irajratna @real230799 @gpekmaratha @arvindgj @anil010374

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with वसुसेन🔥

वसुसेन🔥 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @realkunal7

23 Sep
आज टाईम्स मासिकाने भारताचे पंतप्रधान आ.नरेंद्र मोदी यांना जगातले १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले!!
पण स्थान देतानाच टाईम्सने थोडसं विश्लेषण ही नमुद केलयं ज्याकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे!!🧐🧐🤔🤔
#म #मराठी #रिम #times100 #Modi Image
टाईम्स म्हणतयं की,"लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका घेणे अस नाही.गेली सत्तर वर्षे झालं जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणुन भारताकडे पाहिलं जात व भारताचा एक वेगळाच लौकिक आहे..१.३ अब्ज लोकसंख्येत ख्रिश्चन,मुसलमान,शीख,बौद्ध,जैन अशा अनेक धर्माचे-पंथाचे-समाजाचे नागरिक राहतात..#म ImageImageImageImage
दलाई लामा सर्वधर्मसमभाव तसेच बंधुत्व व स्थिरतेसाठी भारताचं कौतुक करतात...
पण नरेंद्र मोदी यांनी या वातावरणाला वादग्रस्त केले आहे.भारतात आजही ८०% लोकसंख्या हिंदू आहे पण मोदींनी अस सरकार चालवल ज्याला कशाचीच पर्वा नाही.हिंदु राष्ट्रवादची कास धरलेल्या भारतीय जनता पक्षाने सहिष्णुतेला दलाई लामा
Read 11 tweets
22 Sep
मी स्वता मराठा आहे.मी '२०१८' मराठा आरक्षणाच्या 'मुक मोर्चा' मध्ये ही सहभागी झालो होतो आणि कालच्या पंढरपूर बंदमध्ये ही सहभागी झालो..'शिवाजी चौक' पंढरपूर येथे सकाळी १० वाजल्यापासून दुपारी जवळपास २ वाजेपर्यंत भर ऊन्हात थांबलो होतो कारण हे आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे मला माहितीय #म
मला थोडे स्पष्ट बोलायचे आहे..माझा थ्रेड वाचनारे बर्यापैकी आहेत,त्यांची माझ्या मताशी सहमती नसेल तर ते बिनधास्त बोलु शकतात किंतु मला वैयक्तिक वाटतय की त्यांनी आज बोलावच!! पण आंदोलनात स्थानिक पातळीवर लोकांशी बोलताना मला जाणवले की ठराविक लोकांमध्ये किती गांभीर्य आहे..
'मुक मोर्चा' ची
दखल अख्ख्या देशाला नाही तर अख्ख्या जगाला घ्यावी लागली कारण एका विशिष्ट समाजाचे लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत कोणताही कायदा हातात न घेता त्यांनी आपले म्हणणे मांडले.कालपण आंदोलन झाल त्यात पण अनेकांनी कोरोनाची भिती न बाळगता उत्साहाने सहभाग घेतला.
Read 16 tweets
18 Sep
गेले १५ दिवस झाले महाराष्ट्रात #राष्ट्रपती_राजवट लागु करा अशी काही लोक मागणी करत आहेत.आजच्या थ्रेडमध्ये राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती जाणून घेऊ.सोप्या शब्दात कलम,घोषणेचा आधार व देशात कितीवेळा,कुठे जास्त कुठे कमी लागु केली इ #म #मराठी #धागा #महाराष्ट्र #PresidentRuleInMaharashtra Image
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास 'कलम ३५६' चा वापर केला जातो.राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हातात घेते यालाच 'राष्ट्रपती राजवट' किंवा 'राज्य आणीबाणी' किंवा 'घटनात्मक आणीबाणी' असे म्हटले जाते. #म #रिम Image
*कलम ३५६ लागु करण्यासाठी दोन आधार घेतले जातात.
१)कलम ३५६:-
जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना धरून चालत नाही अस जाणवलं तर ते राजवटीची घोषणा करतात.अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालांकडुन तसा अहवाल प्राप्त झाला किंवा नाही झाला तरी करू शकतात. #कोशियारी Image
Read 13 tweets
15 Sep
काल मी #राज्यपाल पद,त्याची निवड,कालावधी व विशेषाधिकार ह्याबाबत थ्रेड लिहिला होता..आज मी राज्यपाल ज्या ठिकाणी राहतात त्या '#राजभवन' ची थोडक्यात पण उपयुक्त माहिती द्यायचा प्रयत्न केलाय ज्यामध्ये तिथे कसे जायचे,काय काय पाहायला भेटेल इ..
आवडल्यास नक्की शेअर करा!! #म #मराठी #धागा ImageImage
राजभवनाची सर्व विस्तृत माहिती तुम्हाला वेबसाईट वर मिळुनच जाईल(rajbhavan-maharashtra.gov.in) पण मी वाचकांमध्ये जिज्ञासा व उत्सुकता वाढवण्यासाठी थोडीफार माहिती देतोय🙏.मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. Image
राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. Image
Read 13 tweets
14 Sep
सध्या महाराष्ट्रात चाललेल्या ट्रेंडींग विषयांकडे पाहिले तर राज्यपाल 'मा.भगतसिंह कोश्यारी' जोरदार चर्चेत आहेत.ह्या थ्रेडमध्ये आपण राज्यपाल पदाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.त्यांची निवड,कालावधी,विशेषाधिकार इ.
#म #मराठी #धागा #महाराष्ट्र @MiLOKMAT @LoksattaLive Image
राज्यपाल हे घटकराज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात व त्यासोबतच त्यांना राष्ट्रपती/केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणुन ही काम करावे लागते.घटनेच्या 'कलम १५३' नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा अस सांगितलय परंतु ७ व्या घटनादुरुस्ती नुसार (१९५६),एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक
राज्यांचा राज्यपाल म्हणुन नेमणुक करता येऊ शकते.ह्या आधारावरच गेल्या महिन्यात कोश्यारींकडे 'गोवा' चा अतिरिक्त भार देण्यात आला.
*घटनेतल्या 'कलम १५५' नुसार राष्ट्रपतींच्या सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे राज्याच्या राज्यपालाची नेमणुक केली जाते. ImageImage
Read 16 tweets
13 Sep
उत्तर भारतात जातीय ध्रुवीकरण करून करोडोनी अंधभक्त पैदा केलेत..आणि आता लक्ष महाराष्ट्राकडे वळवलय का?अरे चोंग्यांनो..हा महाराष्ट्र आहे,अख्ख्या देशाची दिशा ठरवणारा,अख्ख्या देशाला सगळ्यात जास्त महसुल देणारा तुमच्या सगळ्यांचा ज्येष्ठ भ्राता!!आणि ह्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे♥️🔥✌️ Image
कंगना,अर्णब,SSR,महाराष्ट्र भाजप ह्या सगळ्यांना हाताला धरून महाराष्ट्रातलं मविआ सरकार unstable करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद चा वापर करताय पण एक लक्षात ठेवा..ह्याच महाराष्ट्रात तुमच्या so called चाणक्यला भुईसपाट केलेली लोकं राहतात.त्यांनीच तुमच्या १०५ कोंबड्यांची रात्रीत शिकार केलीय. Image
केंद्राच्या १०% सवर्ण आरक्षणने मर्यादा ओलांडली.तमिळनाडु सारख्या अनेक राज्यात ५०% मर्यादाभंग झालाय.मग मराठा आरक्षणाचीच इतक्या तत्परतेने सुनावणी का?त्या आरक्षणांना स्तगिती नाही आणि मराठा आरक्षणालाच स्तगिती कशासाठी?सत्तेचा गैरवापर करू नका..@mr_agressive18
@HemantKMane #मराठा_आरक्षण
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!