मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT#MVAbetrayMumbaikars
मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!
मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता. #MVAbetrayMumbaikars
महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीची काही कागदपत्र येथे प्रस्तुत करीत आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने नोंदविलेली ही निरीक्षणे... #MVAbetrayMumbaikars
आरे कारशेडचे नियोजन करताना पर्यावरण रक्षणावर सर्वाधिक भर देण्यात आला.
कार्बन उत्सर्जन कमी करणे, सोलार पॅनल्स, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, वीजवापर कमी करण्यासाठी एलईडी लाईट्स इत्यादींचे नियोजन. (महाविकास आघाडी सरकारच्या समितीचे निरीक्षण) #MVAbetrayMumbaikars
या प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन आणखी वाढणार!
त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांच्या तुलनेत आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे. #MVAbetrayMumbaikars
2015 मध्ये आमच्या सरकारने कांजुरमार्ग येथील पर्याय विचारात घेतला होता. तथापि, त्यासाठी लागणारा विलंब आणि जमिनीसंदर्भातील विविध कायदेशीर अडचणींमुळे या पर्यायावर विचार थांबविण्यात आला. (ही बाब सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या समितीनेच नोंदविली)
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दि. 17 जानेवारी 2020 च्या स्थळपाहणी अहवालावरून असे लक्षात येते की, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागा अद्यापही विवादित आहे. #MVAbetrayMumbaikars
कारशेडसाठी कांजुरमार्ग येथील जागा निश्चित केल्यास विविध अडचणी जसे, मेट्रो-6च्या प्रस्तावित मार्गातील बदल याचाही विचार करावा लागेल. तसेच, चालू कामे तत्काळ थांबवून प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेऊन आराखडा, बांधकाम नव्याने करावे लागणार. शिवाय व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह कायमच!
मुंबईकरांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ!
कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो कार्यान्वयनासाठी 4.5 वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर 2021 मध्ये कार्यान्वित होणार होती. #MVAbetrayMumbaikars
शिवाय, कांजुरमार्ग येथील जमिनीची सद्यस्थिती पाहता कंत्राट दिल्यानंतर, त्या जागेचे स्थिरीकरण, इत्यादीसाठी 2 वर्ष कालावधी लागणार. #MVAbetrayMumbaikars
करारात कित्येक तरी बदल करावे लागणार, परिणाम किती व्यापक आणि गंभीर असतील, याचा अंदाज येण्यासाठी हे वाचा! #MVAbetrayMumbaikars
कारडेपो कांजुरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न तर सुटणार नाहीच, शिवाय मेट्रो 3 आणि 6 अशा दोन्ही मेट्रोच्या फेर्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. #MVAbetrayMumbaikars
मेट्रो-6च्या आरे ते कांजुरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-6 च्या कार्यान्वयनात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-3 वरही परिणाम होईल. आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल.
राज्य सरकारवर प्रचंड आर्थिक भार !
त्रिपक्षीय करारानुसार, प्रकल्पाच्या कार्यकक्षेत, कालावधीत होणारे बदल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे होणारा विलंब याचा संपूर्ण आर्थिक भार हा राज्य सरकारलाच उचलावा लागणार. #MVAbetrayMumbaikars
हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम येथे समजून घ्या... (महाविकास आघाडी सरकारचा अहवाल) #MVAbetrayMumbaikars
कांजूरमार्गची नवीन जागा ➡️ जागेचा तिढा अजून सुटलेला नाही ➡️ पुन्हा पर्यावरणाची हानी, जैवविविधेला धोका ➡️ जनतेची प्रचंड गैरसोय ❗️ #MVAbetrayMumbaikars
एवढेच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई जिल्हाधिकार्यांनी कांजुरमार्गची जागा हस्तांतरित करताना ही अट स्पष्टपणे नमूद केली आहे की, या जागेशी संबंधित दावे प्रलंबित असल्यास त्यावरील खर्च हा ‘एमएमआरडीए’लाच सोसावा लागणार.
अंतिमत: हेच म्हणेन...
पर्यावरणासाठी संघर्ष करणार्यांचा मी सन्मानच करतो. पण, आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती.
पण, आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का?
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे जी म्हणतात त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव!
टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो 4-5 वर्ष असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर. वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसुल होणार! @OfficeofUT
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐤𝐚𝐫𝐬’ 𝐛𝐞𝐭𝐫𝐚𝐲𝐚𝐥 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐭❗️
The idea of Mumbai Metro 3 CarShed at Kanjurmarg proposed by Hon CM Uddhav Thackerayji by integrating line 3 & line 6 is already rejected by the expert Committee set up by Hon CM himself! #MVAbetrayMumbaikars
Here’s how Aarey land was the only feasible option to complete the Mumbai Metro project in time, at a reasonable cost & how the environmental impact mitigation made it sustainable.
𝐈 𝐚𝐦 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐧𝐠 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐞𝐫𝐧𝐦𝐞𝐧𝐭’𝐬 𝐯𝐞𝐫𝐲 𝐨𝐰𝐧 𝐝𝐨𝐜𝐮𝐦𝐞𝐧𝐭𝐬.
Attached is the ToR (Terms of Reference) wise findings of ACS Manoj Saunik led Committee, appointed by the present MVA Government. #MVAbetrayMumbaikars
Unfortunate decision to shift Metro CarShed from Aarey to Kanjurmarg and that too just to satisfy ego❗️
This decision will increase the cost of the project by at least ₹4000 crore and this cost escalation is assessed by the committee appointed by this Government. #Aarey
Why such a huge burden just to satisfy someone’s ego? Whom does government want to suffer and for what? #Aarey #MumbaiMetro
The Kanjurmarg site was earlier considered by the Government. But it was under litigation and stayed by Hon HC.
Some private individuals claimed their rights. The stay was requested to be withdrawn.
But Hon HC wanted the amount to be deposited if the claims got settled in future.
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून!
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. #Aarey
हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? #Aarey
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले.
A medical team from Kerala visited Mumbai, UP Police came to investigate Vikas Dubey case, a team from Bihar police is already working in Mumbai since 4 days but none of them were quarantined then why only an SP rank officer is treated differently?
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(1/4)
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(2/4)
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(3/4)
It was relieving to see yesterday’s COVID numbers in Mumbai coming down to806until I realised that only3300samples were tested.@OfficeofUT are we playing with lives of Mumbaikars?On a given day our patients are806&64deaths which takes the death rate to around 8%&infection rate25%
And same is the case with State numbers!
After 7074 positive patients on 4th July & 6555 positive patients on 5th July (On both days test were around 31,000)the very next day,on 6th July test numbers came down by 8000 &by 5200 on 7th July to show less number of positive patients.
#COVIDー19 can’t be controlled by number suppression.
As new ICMR guidelines allows COVID testing of every citizen and @mybmc declared it has adopted the guidelines & citizens are free to go to any lab and get their test done, it is my sincere request that..