आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून!
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. #Aarey
हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? #Aarey
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले.
ही रक्कम 2015 मध्ये सुमारे 2400 कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय?
प्रकरण पुन्हा मा. सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण?
शिवाय कांजूरमार्गची जागा ‘Marshy land‘ असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान 2 वर्षांचा अवधी लागेल. #Aarey
याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल.
या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेले नाही. #Aarey
म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी 400 कोटी आधीच खर्च झालेले, स्थगितीमुळे 1300 कोटी पाण्यात गेले.
शिवाय 4000 कोटींचा वाढीव भार. #Aarey
कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार.
आज त्यात आणखी किती वाढ होणार?
एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर
आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते?
जनतेची किती मोठी ही दिशाभूल...
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Unfortunate decision to shift Metro CarShed from Aarey to Kanjurmarg and that too just to satisfy ego❗️
This decision will increase the cost of the project by at least ₹4000 crore and this cost escalation is assessed by the committee appointed by this Government. #Aarey
Why such a huge burden just to satisfy someone’s ego? Whom does government want to suffer and for what? #Aarey #MumbaiMetro
The Kanjurmarg site was earlier considered by the Government. But it was under litigation and stayed by Hon HC.
Some private individuals claimed their rights. The stay was requested to be withdrawn.
But Hon HC wanted the amount to be deposited if the claims got settled in future.
A medical team from Kerala visited Mumbai, UP Police came to investigate Vikas Dubey case, a team from Bihar police is already working in Mumbai since 4 days but none of them were quarantined then why only an SP rank officer is treated differently?
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(1/4)
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(2/4)
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(3/4)
It was relieving to see yesterday’s COVID numbers in Mumbai coming down to806until I realised that only3300samples were tested.@OfficeofUT are we playing with lives of Mumbaikars?On a given day our patients are806&64deaths which takes the death rate to around 8%&infection rate25%
And same is the case with State numbers!
After 7074 positive patients on 4th July & 6555 positive patients on 5th July (On both days test were around 31,000)the very next day,on 6th July test numbers came down by 8000 &by 5200 on 7th July to show less number of positive patients.
#COVIDー19 can’t be controlled by number suppression.
As new ICMR guidelines allows COVID testing of every citizen and @mybmc declared it has adopted the guidelines & citizens are free to go to any lab and get their test done, it is my sincere request that..
Have a look at the positivity rate in total tests conducted till 18th May 2020.
India: 4.17%
(Total tests: 23,02,792/Positive cases: 96,169)
Maharashtra: 12.43%
(Total test: 2,82,000/Positive cases: 35,058)
Mumbai: 13.17%
(Total test: 1,62,000/Positive cases: 21,335) #Covid_19
The ratio of positive cases in Maharashtra is 3 times than that of national average & in Mumbai it is even more.
This shows that the spread is much more in Maharashtra. #CoronaInMaharashtra
And if we eliminate repetitive tests of a single person (since testing number also includes multiple tests of a single person and positive person needs to be tested negative on 2 consecutive days to get discharged), Mumbai’s positivity rate stands at around 22%.
मा. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मंत्रालयात उपस्थित राहून मी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपाच्या वतीने खालील मुद्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. #CoronaInMaharashtra
1) राज्यातील आरोग्य व्यवस्था अतिशय वाईट असून पूर्णतः कोलमडली आहे. सायन रुग्णालयात तर मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना आता बेड्स मिळणे कठीण झाले आहे. #CoronaInMaharashtra #SionHospital#Mumbai
कोरोना नसलेल्या रुग्णांचे सुद्धा मोठे हाल होत आहेत. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने यात तत्काळ लक्ष घालावे.