काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..
1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला. 2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.
१/
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले. 4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .
२/
5. त्या नंतर गुरू गोविंद सिंग यांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या फौजेचा सेनापती बनवून पंजाब ला पाचारण करण्यात आले. 6. तसेच पंजाब मधे नवाब वजीर खान याच्या नेतृत्वात जो काही छळ मुघल करत होते तो संपवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी बहादूर यांना नेमले.
३/
7. त्या नंतर चप्पर चिरी येथे त्यांनी वजीर खान सोबत युद्ध छेडले. त्यावेळी त्यांच्या कडे कमी युद्ध सामग्री असून सुद्धा त्यांनी वजीर खान चा सहज पराभव केला. आणि ज्या क्रूर पद्धतीने वजीर खान ने साहिबजादे (गुरु गोविंद सिंग यांची मुले) यांना मारले त्याचा बदला घेतला.
४/
8. या युद्धा नंतर बहादूर यांनी आपले साम्राज्य वाढवण्यास सुरवात केली. तसेच ज्या ठिकाणी मुघल सत्तेमुळे अन्याय वाढत होता तेथे तेथे त्यांनी त्याचा बीमोड करायचे ठरवले. 9. या दरम्यान त्यांनी मुघलांनी सुरु केलेली जामीनदारी पद्धत बंद केली.
५/
10. त्यांच्या साहसाची आणि पराक्रमाची बातमी सर्वदूर पसरत होती.. त्यांची घौडदौड बघून मुघल बादशाह बहादूर शाह याला घाम फुटू लागला.. त्यांनी बंदासिंग बहादुर ला जिवंत पकडण्याचे आदेश दिले. 11. खुप प्रयत्नानंतर दुर्दैवाने मुघलांना त्यांना पकडण्यात यश आले..
६/
12. त्या नंतर बंदासिंग यांना लोखंडी पिंजर्यात अडकून ठेवले आणि त्यांच्या बाकीच्या साथीदारांना साखळ दंडाने बांधण्यात आले. 13. मग त्या नंतर हुकूम काढण्यात आला की जे जे कोणी तयार आहेत त्यांना इस्लाम धर्म स्विकारून अभय दिले जाईल, अन्यथा त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल.
७/
14. मग त्या शीख फौजे मधे कोणीच इस्लाम स्विकारायला तयार नव्हते.. तेव्हा अत्यंत अशा क्रूर पद्धतीने अनन्वित अत्याचार करून हालहाल करून त्यांना मारण्यात आले. 15. बंदासिंग बहादुर यांना तर त्यांच्या समोर त्यांच्या मुलाला मारले..
८/
आणि त्या नंतर गरम राॅड च्या सहाय्याने त्यांच्या शरीरात आतून जखमा करण्यात आले तसेच त्यांचे डोळे काढून त्यांना बेशुद्ध करण्यात आले आणि मग अखेर त्यांच्या शिरच्छेद करून त्यांना मारण्यात आले. (16 जून 1716)
९/
16. बंदासिंग बहादुर यांच्या कार्यास त्रिवार वंदन. 🙏
त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बंदासिंग बहादुर यांनी ज्या प्रकारे स्वताच्या प्राणाची आहुती देऊन धर्म रक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्या साठी या महान शूरवीर योद्ध्यांना मानाचा मुजरा 🙏
या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी
1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .
2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.
3/n
नुकत्याच पार पडलेल्या #पितृपक्षा_निमित्त...
ताजमहाल बांधणाऱ्या शाहजांहाला त्याचा मुलगा औरंगजेब याने जवळपास ७ वर्ष ताजमहाल समोरच कारागृहात बंदी करून ठेवले. त्याला एका अर्ध फुटलेल्या माटामध्ये पाणी दिले जायचे. कारण शहजान पाण्याला सुद्धा तडपला पाहिजे.
असे अनेक अत्याचार स्वतःच्या मुला कडून सोसावे लागणाऱ्या शाहजहानने औरंगजेबाला एक शेवटचे पत्र लिहले, त्यात तो शेवटी लिहतो...
"ऐ पिसर तू अजब मुसलमानी,
ब पिदरे जिंदा आब तरसानी,
आफरीन बाद हिंदवान सद बार,
मैं देहदं पिदरे मुर्दारावा दायम आब
अर्थात :-
हे माझ्या मुला! तू पण विचित्र मुसलमान आहेस जो की आपल्या जिवंत पित्याला पाण्यासाठी सुद्धा तरसवतो आहेस. खरचं शंभर वेळा प्रशंसा करावी त्या हिंदूंची जे आपल्या मृत पूर्वजांना सुद्धा अन्न-पाणी देतात!
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातवरण वेग वेगळ्या घटनांनी ढवळून निघालय..मग ते सुशांत-रिया चे प्रकरण आसुदे नहितर कंगना रानावत चे प्रकरण आसुदे. पण तस बघता महाराष्ट्रातील राजकारण आणि हिंदी-मराठी सिने सृष्टी हे फार आधीपासून एक मेकंशी निगडित आहेत. १/६
ह्याची पहिली सुरवात ही ८०-९० च्या दशकात मराठी चित्रपट सोंगाट्या च्या प्रदर्शनावरून झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कोहिनूर थिएटर कं. वर अंदोलन करुन सोंगड्या चित्रपट प्रदर्शित करवून घेतला. या घटनेनंतर सिने कलाकार आणि राजकीय नेते यांच्यामधे एक वेगळ्याच नात्याची सुरवात झाली. २/६
मग त्यामधे बोफोर्स घोटाळा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रकरण आणि मग त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाळासहेबांनी केलेली मदत असुदे, किंवा १९९३ चे संजय दत्त चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असुदे. आणि फार फार तर आत्ताचे काही नवीन मराठी चित्रपट असुदे. ३/६
ही ३४७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटले नव्हते.पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.
शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
- जेधे शकावली.
आज १५ ऑगस्ट. भारताचा ७४ व्वा स्वातंत्र्य दिवस. पण आपण खर्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? दुर्दैवाने भारताची फाळणी झाली आणि या फाळणीचे दुष्परिणाम आज आपण आजुन पण भोगत आहोत. काश्मीर आणि आकसाई चीन च्या संदर्भात.भारत भूमीची अखंडता जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत हे स्वातंत्र्य ..1/n
अपुर्ण मानले जाईल. योगी श्री अरविंद यांचे एक विधान यानिमित्ताने सांगावेसे वाटते ते अस म्हणतात की भारत हे एक अखंड राष्ट्र आहे आणि ते कधी खंडित करता येणार नाही. पण आपण खरच या मार्गाने मार्गक्रमण करून खंडित भारत अखंडित करू शकतो का? तर हो नक्कीच .
(2/n).
करण ज्या मार्गाने सध्याचा आधुनिक भारताची घौडदौड चालु आहे ते पाहता आपण लवकरच पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आणु. आणि तसेच बलुचिस्तान आज फुटतो आहे का उद्या अस चित्रं सध्या पाकिस्तान मध्ये निर्माण झालय . ह्यामुळेच आपण योग्य मार्गावर आहोत हे यातून दिसते. (3/n)
आताच ५ ऑगस्ट ला रामजन्मभुमीचा पवित्र सोहळा झाला या सोडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या इतिहासाचीच आठवण झाली.. तो प्रसंग असा,
' महाराज शिवराय दक्षिण दिग्विजयासाठी जेव्हा दक्षिणेकडे गेले.. तेव्हा 'तिरुवन्नमलाईस' पोचले.
त्या ठिकाणी 'समोत्तिर_पेरुमल' देवाची मंदिरे पाडुन त्या ठिकाणी आक्रमकांनी मशिदी बांधल्या होत्या..
•महारांजांनी ताबडतोब त्या मशिदी पाडून तत्काळ मंदिरे उभारण्याची आज्ञा दिली.हुकूमाची अंमलबजावणी झाली.. खुंखार मराठ्यांनी मशिदी उध्वस्त केल्या..
पेरुमला म्हणजे महादेव.. महादेवाच्या अस्तित्वावरचा कलंक 'महाराजांनी' उपटून फेकला.. पुन्हा मंदिरे उभी राहिली.. एवढ्यावरच महाराज थांबले नाहित.. तर, त्यांनी काय केले ?? हे तर बघाच-
१)तेथे १००००० गाई जमवल्या व हजार गाईंच्या दुधाचा दुग्धाभिषेक त्या देवास व मंदिरास करुन ते देवस्थान..