बिडेन च्या विजयाने
भारताच्या
-अग्रेसिव्ह मिलिटरी डील होणार नाहीत
-भारताच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीक मूव्हवर दबाव आणला जाईल
-चीनचे मार्केट पुन्हा फोफावेल
-वॉशिंग्टन पोस्ट जगाचा मॉरल पोलीस होईल
-भारतात आतंकवाद वाढेल
-पाकिस्तान मधील सरकारची चांदी होईल
-भारताच्या आयटी सेक्टरला फायदा होईल पण भारतातले इंजिनियर अमेरिकेसाठी काम करतील !
(ब्रेन ड्रेन)
-ड्रग बिझनेसला फायदा होईल (खुद्द बिडेन ड्रग घेतात असा आरोप ट्रम्प ह्यांनी केला होता)
-पॅरिस करार अमेरिका पुन्हा जॉईन करेल त्याने पर्यावरणाचे भले होईल
-WHOला अमेरिका पुन्हा फंड देईल
-थोडक्यात बिडेनच्या येण्याने "जहाल मतवादी" धोरणांना आळा घातला जाईल
मवाळ धोरण असेल तर काम होऊन जाईल
पण आपला मुख्य मुद्दा असा आहे की भारत हा सार्वभौम देश आहे ह्याची जाण आपल्याला पाहिजे !
भारतीयांची जमेची बाजू म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांची मते मिळवण्यासाठी "कमला ह्यारिस"
ह्यांना डेमोक्रॅटिक पक्षाला उमेदवारी द्यावी लागली ! त्यामुळे पुढील राजकारणात भारतीयांना दुखावणे अमेरिकेला परवडणार नाही , आज फक्त उपराष्ट्रपती भारतीय महिला होत आहे , उद्या राष्ट्रपती पदाचा उमेदवार भारतीय व्यक्ती असेल आणि तो जिंकेल देखील !
आत मुख्य मुद्दा असा आहे की
भारत अजून विकसनशील देश आहे, आपल्या सामर्थ्याची आपल्यालाच जाणीव कमी आहे ! बालकोट एअर स्ट्राईक, आर्टिकल 370 सारखे इश्यू मोदींनी ज्या ताकदीने हाताळली त्याला तोड नाही , त्यामुळे आता कोणत्यातरी देशाचा राष्ट्राध्यक्ष बदलल्याने भारताच्या सुरक्षा धोरणात आता आपण कच खाल्ली नाही पाहिजे
जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध अश्या संस्कृतिचे आपण नागरिक आहोत ह्याचे भान आणि अभिमान आपल्याला जोपासायला हवा ,आपली मूल्य, आपल्या परंपरा ह्यांचा रक्षणासाठी आपण कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही पाहिजेत
ह्यासाठी आपल्याला आपल्या मूलभूत समस्यांवर काम करणे अनिवार्य आहे
130 कोटी भारतीयांना सक्षम बनवणे हेच आपले मूळ लक्ष असले पाहिजे , सक्षम नागरिकच सक्षम समाज बनवतात आणि त्यानेच एक समर्थ राष्ट्र निर्माण होते ,अश्या समर्थ राष्ट्रासमोर इतरांना मान तुकवावीच लागते ,मोदींजींनी पाया रचलेला आहे ,ह्यावर टोलेजंग इमारत बांधण्याचे काम आपल्याला करायचे आहे 👍
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
दैनिक सामना मध्ये आज सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर "एक सुशांत,बाकी अशांत" अश्या नावाचा अग्रलेख लिहला आहे
त्याचा ऊहापोह करणारा हा #Thread
मुळात लेखाच्या टायटल वरूनच लेखकाची दिशा दिसून येते ! कारण लेखकाने सुशांत च्या मृत्यूला आधीच "आत्महत्त्या" घोषित केलेले आहे !
लेखात सुशांत प्रकरणाला "भाजपा विरूद्ध सेना" असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे !
पण ते तसे नसून "जनता विरुद्ध ठाकरे सरकार" असे ते प्रकरण आहे !
24 तासात कोणती मागणी राऊत ? मुंबई पोलिसांनी 50 दिवस निष्क्रियता दाखवली आणि त्यावरून कोर्टानेपण मुंबईला पोलिसांना फटकारले आहे ! पण हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर विसरा !
28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याला आज 8 महिने पूर्ण झाले आहेत !
त्यानिमित्ताने महाविकास आघाडी ने आज परेंत कसे फक्त खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे ह्यावर हा #Thread
आर्थिक पॅकेज ला आधी मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता , पण स्टीयरिंग हातात असलेल्या दादांनी "आर्थिक पॅकेज" देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही असले कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही !
सात बारा कोरा नाही केला तर पवार नाव लावणार नाही अश्या गोष्टी केलेल्या दादांनी
आणि शेतकऱ्यांना बांधावरून 25 हजार प्रति हेक्टरी मदत करणाऱ्या उद्धव साहेबानी फक्त 2 लाख परेंतची कर्जमाफी तेही 3 महिन्यात देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही !!
मोदींजींची एक खासियत म्हणजे ते उगाच काही बोलायचे म्हणून बोलत नाहीत !
त्यांच्या प्रत्येक शब्दामागे गूढ अर्थ दडलेला असतो ! जो लगेच कळत नाही पण कालांतराने सगळ्यांना कळून येतो ! आजही असेच काहीसे वाटायला छोटे पण असायला मोठे वाक्य ते बोलून गेलेत !! #Thread
त्या आधी आपण थोडे मागे जाऊ ! मोदी 2014 इलेक्शन च्या वेळेस अनेकदा काळ्या पैशा बद्दल बोलले ! त्यानंतर सरकार आल्यावर त्यांनी स्कीम लॉन्च केलीं की काळे धन जमा करा 50% टॅक्स भरा उरलेला पैसे हळूहळू घेऊन जा ! अनेकांनी सिरियसली घेतले नाही आणि 8 नोव्हेंबर 2016 ला मोदींनी नोटबंदी केली !!!
त्यानंतर या फेब्रुवारी 2019 ला जेव्हा पुलवामा अटॅक झाला होता तेव्हा मोदजीं जाहीर सभेत "हम घर मै घुस के मारेंगे" असे वाक्य बोलले ! लोकांनी लाईटली घेतले पण पुलवामा हल्ल्याच्या बरोबर 13 व्या दिवशी "बालाकोट एयर स्ट्राईक" झाली !!
Never Trust a Chinese coz you can't see their Eyes!! अशी एक म्हण आहे! वेळोवेळी चायना अश्या गोष्टी करते की त्यामुळे ह्यावर विश्वास दृढ होवू लागतो ! आणि अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे चीन ने 154 देशात सेटअप केलेले Confucius institute !! #Thread
कन्फ्यूशीयस हा ई.स.पू. 6 व्या शतकातील एक चायनीज फिलॉसॉफर होता ! समाजरचना कशी बनते , ती कशी वाढते , त्यात प्रजेचे काम काय, राजाचे कर्तव्य काय अश्या अनेक गोष्टींचा त्याने उहापोह केला ,
त्याचे विचार इतके प्रगल्भ होते की काळाला छेद देत ते आजही टवटवीत आहेत ! आणि ह्याचाच गैरफायदा
चीन चे सरकार उचलतांना दिसत आहे !
चीन सरकार ने कन्फ्यूशीयस च्या चांगल्या नावाचा फायदा घेत अनेक देशात विशेषतः अमेरिकेत अनेक शहरांसोबत सिस्टर ऍग्रिमेंट करून तिथल्या युनिव्हर्सिटीत कन्फ्युशियस सेन्टर उभी केली ,पण तिथे हेरगिरी चे काम सुरू आहे असे आता दिसून येत आहे !!
मोदीजीनी स्वतः PPT प्रेझेन्टेशन दिले तरी राहुल बाबा ला पटणार नाही , पण राहुल बाबा असले ट्विट करतो ते जनतेत भ्रम निर्माण व्हावा ह्यासाठी ! पण तुम्ही त्याची चाल ओळखा आणि विषय समजून घ्या
मुळात 15 जून ला रात्री काय झाले हे लक्षात घ्या , भारत-चीन च्या बॉर्डर ला (जी तात्पुरती आहे)तिला
Line Of Actual Control म्हणतात , ढोबळ मानाने लक्षात घ्या LOC म्हणजे Line Of Control ही पाकिस्तान सोबत आहे आणि LAC ही चीन सोबत आहे !
दोन्ही पण बॉर्डर ह्या "तात्पुरत्या" स्वरूपाच्या आहेत
जेव्हा गेल्या वर्षी ऑगस्ट-2019 मध्ये मोदी सरकार ने आर्टिकल 370 उडवले तेव्हाच आपण POK आणि Aksai चीन आपलाच आहे असे जगाला पुन्हा एकदा ठणकावून सांगितले , आणि जगाने पण त्याला विरोध केला नाही , UN ने सुद्धा ते तत्वतः मान्य केले ,विरोध केला ते फक्त 2 देशांनी ते म्हणजे
आज बरोबर एक महिना झाला , शरद पवार साहेब यांनी फेसबुक लाईव्ह करून
जेव्हा पासून महाराष्ट्रातील करोना चे आकडे
गगनाला भिडू लागले , तेव्हा पासून पवार साहेबांनी फेसबुक लाईव्ह करणे बंद केले
आणि केंद्राला पत्र लिहण्याचा धडाका लावला जसे
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थिती वरून त्यांनी केंद्राला पत्र लिहले , त्यात त्यांनी महाराष्ट्रासाठी 1 लाख कोटींची मागणी केली
पुढे नोबेल मानकरी बॅनर्जी ह्यांनी राहुल गांधी ना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की गरिबांसाठी 65 हजार कोटी ची आवश्यकता आहे ! मग पवार साहेबांनी
अधिकचे 35 हजार कोटी मागितले कशा साठी हे न उलगडलेले कोडेच आहे !
पण ते जाऊ द्या, संमिश्र आघाडी असल्याने आम्ही "समन्वय समिती स्थापन" केली असून ती समिती निर्णय घेते असे सांगितले होते
पण असली कोणतीही समिती मिळून निर्णय घेताना महाराष्ट्राला दिसली नाही !
उलट सकाळी एक