#ऑस्कर_शिंडलर
#Oskar_Schindler
आत्ताच्या चेक प्रजासत्ताकमध्ये जन्मलेला एक ख्रिश्चन जर्मन उद्योजक, हिटलरच्या नाझी पार्टी चा सदस्य ज्याने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात तब्बल 1,200 ज्यू लोकांचे प्राण वाचवले आणि जगासमोर मानवतेचा एक आदर्श निर्माण केला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात.....
हिटलर च्या नाझी पार्टी ने ज्यू लोकांचा क्रूरपणे संहार करण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून आणि गॅस चेंबर्स मध्ये कोंडून विषारी गॅस द्वारे मोठ्या प्रमाणात त्यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आला. जर्मन नाझी सैन्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप मधुन.....
ज्यू लोकांचा समूळ नायनाट करणे हाच हिटलर चा उद्देश होता. ऑस्कर शिंडलर यांनी त्या काळी नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या पोलंड मधे Enamelware आणि Ammunition चे कारखाने चालू केले आणि जगातल्या सर्वोत्तम, कुशल समजणाऱ्या जाणाऱ्या ज्यू लोकांना तेथे काम दिले. सुरुवातीच्या.....
काही व्यवसायात अपयश मिळालेल्या ऑस्कर यांनी युध्दकाळात चालू केलेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून मात्र चांगली कमाई केली. नाझी जर्मन सैन्य त्यांच्या ज्यू कारागिरांच्या विनाकारण हत्या करत असल्याने त्यांनी नाझी जर्मन अधिकारी यांना महागड्या भेटवस्तू पाठवून त्यांच्याशी सलोख्याचे.....
संबंध निर्माण केले. नाझी जर्मनी ने सन 1941 ते 1945 या कालावधीत संपुर्ण युरोप मध्ये तब्बल 60 लाख ज्यू लोकांच्या क्रूरपणे हत्या केल्या आणि ज्यू धर्म विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला. नाझी पार्टी चे सदस्य असले तरी ऑस्कर यांना ज्यू लोकांचा हा क्रूर संहार पाहवत नव्हता.....
त्यांनी शक्य तितक्या ज्यू लोकांना आपले कारागीर म्हणुन नाझी अधिकाऱ्यांना भरघोस लाच देऊन म्रुत्यु च्या जाळ्यातून सोडवले. ज्यू लोकांचा क्रूर संहार (The Holocaust) आणि दुसऱ्या महायुध्दात नाझी जर्मनी विरुध्द इतर देशांनी पुकारलेले युध्द समाप्तीच्या जवळ आले, नाझी जर्मनीचा पाडाव.....
नक्की झाला. अशा वेळी उरल्यासुरल्या ज्यू लोकांना नाझी सैन्याने ठार मारू नये याची योग्य ती खबरदारी ऑस्कर यांनी घेतली. नाझी पार्टी चा सदस्य असल्याने त्यांना देखील अटक होणे स्वाभाविकच होते, ती झाली देखील आणि ज्यू लोकांसाठी त्यांनी कार्य पाहून त्यांची सुटका देखील झाली...
जात, धर्म यांविषयी बोलल्याशीवाय ज्यांचा एक दिवस जात नाही त्यांना "मानवता हाच खरा धर्म" हे पटवून देणारे ऑस्कर शिंडलर हे जगातील एक उत्तम उदाहरण आहेत.
नक्की काय मोठे आहे???
धर्म की मानवता???
@threadreaderapp Please unroll this for me.🙏🙏🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pritish Mane (Стойкий Мужик)

Pritish Mane (Стойкий Мужик) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Pritish_S_Mane

21 Nov
#चेर्नोबील_दुर्घटना
#Chernobyl_Disaster
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात जैतापुर (माडबन) येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित 9,900 मेगावॉट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पास स्थानिक नागरीकांसह पर्यावरण प्रेमींचा इतका प्रखर विरोध का??? काय असेल यामागचे कारण???.....
या प्रश्नाचे उत्तर शोधताना अणुऊर्जा प्रकल्प हा एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास किती धोकादायक असु शकतो याचा विचार केला गेला पाहीजे. अशाच एका दुर्दैवी अणुऊर्जा प्रकल्प दुर्घटनेचे जगातील सर्वात विनाशकारी उदाहरण म्हणजे चेर्नोबील दुर्घटना. दिनांक 26 एप्रिल 1986.....
तात्कालिन सोविएत युनियन (USSR Union of Soviet Socialist Republic) चा भाग असलेला युक्रेनच्या (Ukrainian SSR) प्रिप्यत शहराजवळ चेर्नोबील येथे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या विनाशकारी दुर्घटनेनंतर अणुऊर्जा प्रकल्पाचे विध्वंसक आणि गंभीर धोके प्रकर्षाने जगासमोर आले.....
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!