"जय जवान,जय किसान" या नाऱ्याला कोणी काळीमा फासला असेल तर तो इथल्या निष्ठुर आणि निर्दयी भाजप सरकारनेच, जवानांना जेवणात पाण्यासारखी डाळ देणारे,आणि त्यांची पेन्शन कपात करणाऱ्या बिलाचा प्रस्ताव आणणारे कोण आहेत? जे वरवर आमच्या छातीतून देशप्रेमाचे दूध इतकं ओसंडून वाहतंय की,
आम्ही दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवतो, वेळ कसला? फोटोसेशन करण्याची एक संधी शोधत असतात. "शिव छत्रपतींचा आशीर्वाद,चला देऊ मोदींना साथ" म्हणत मागच्या दाराने ही पिलावळ कोणी घुसवली? महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्या छींदम चे पुढे काय झाले?
दिली ना उमेदवारी. छत्रपती राजे आमचे दैवत आहे असे भासवून, गड,किल्ले भाड्याने देऊन त्याची भाड खाण्याचे षडयंत्र कोणी रचले? तुम्हाला हे दिसत नसेल तर तुम्ही गांडूबगीच्यात राहणारे गांडू आहात.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भर थंडीत पाण्याचा मारा केला जातोय,
काठीने फोडून काढलं जातंय,म्हाताऱ्या आज्याचा डोळा फोडलाय, वर दलाल मीडिया शेतकऱ्यांचे कान कोण भरतय?? म्हणून आपल्या मालकाप्रति आपल्या जिभेचा प्रामाणिकपणा सिद्ध करीत आहेत. पाकिस्तान आणि चीनला 56 इंच छाताड बडवून डोळे दाखवणारे खरंतर चड्डीत चिरपलेत,
यांची परिस्तिथी एखाद्या दारुडा जो दररोज दारू पिऊन आपल्याच पत्नीला झोडतो अशी झाली आहे, इथं नशा सत्तेची आहे..
तुम्ही तुमच्या जातीय अस्मिता,धर्म,हिंदुत्ववाद पाहून जर या पक्षाला आपलं भविष्य सोपावणार आहात तर खरे गुन्हेगार तुम्हीच आहात,
त्यात तुम्ही दलित किंवा बौद्ध शेतकरी असाल तर तुम्ही मरणेच योग्य. आता काहीजण म्हणतील शेतकऱ्यात कसली आली जात? अहो मग भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गाव आठवते का? त्यातील भोतमांगे कुटुंब? ते ही शेतकरीच होते ना? शेतातील वाटेवरून संपूर्ण कुटुंब संपवलं,
बहिणींच्या गुप्तांगात पार,सळई घुसवली,बैलगाडीला बांधून भावांना मारून टाकलं, आणि त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत वाट पहात,डोळ्यांच्या खोबण्या होऊन कुटुंब प्रमुख सरणावर झोपला. परंतु त्यावेळच्या स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी समजणाऱ्या पक्षाने,
त्या पक्षाच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्या गावाला "तंटामुक्ती गाव" घोषित केले. मग शेतकऱ्यांचे कैवारी हा ढोंगीपणा नव्हे काय? या किंवा कोणत्याही सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त शेतकरी म्हणून लढायला हवं, दिल्लीतील आंदोलन अजून किती दिवस राहील कल्पना नाही,
पण ते बंद करण्याचे चुरशीने प्रयत्न सुरू आहेत, 2024 ला निवडणूक आहे,तो पर्यंत तरी शेतकऱ्यांसकट देशातील अन्यायग्रस्त जनतेने मनातील ही आग अशीच धगधगत ठेवावी, नाहीतर निवडणूक पूर्वी तुम्हाला हिंदुत्ववादाची आठवण करून दिली जाईल, अयोध्या राममंदिराच्या जाहिराती दाखविल्या जातील,
तुमच्या मनात असलेल्या धगी वर थंडगार पाणी ओतून तुमच्या डोक्यात धर्म,जात,संप्रदाय,घुसवून त्याला हवा दिली जाईल, त्यावेळी तुमचा निर्णय काय असेल यावर तुमचं आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठरलेलं असेल...

#StandWithFarmers

...........jay

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SWAPNIL K.K.

SWAPNIL K.K. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Swapnil_SKK

28 Nov
" कोरोनाच्या लसीवर जगभरात जे महत्वपूर्ण संशोधन चालू आहे त्या आजमितीस नऊ लसी प्रतिक्षेत आहेत. त्यात एकट्या चीनच्या चार लसी आहेत व उर्वरित जगाच्या पाच लसी आहेत.......
सीरम इन्स्टिटय़ूटची जी लस भारतात येणे अपेक्षित आहे तिचे संशोधन अॅस्ट्रोजेनका/ अॉक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आहे व तिचे मॅन्युफॅक्चर्स सीरमचे आहे. याचा अर्थ भारतात करोना लसीविषयक संशोधन नाही तर दुसऱ्यांनी केलेल्या लसीच्या संशोधन फॉर्म्युल्यावर फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून विकणार आहेत.
भारतासारखी मोठी बाजारपेठ आहेच म्हणा विकायला. हा मोठा भांडवली धंदा आहे यात विषय नाहीच......
Read 4 tweets
19 Oct
राज्यघटना प्रत्यक्ष बदलली तर मोठा असंतोष होऊ शकतो याचं भान ब्रामणवादी, मनुवाद्यांना नाही असं नाही. जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याला क्रिटिसाईज होऊन विश्वासार्हतेवर प्रश्र्न चिन्ह निर्माण होईल. हे ही ब्रामणवादी जाणुन आहे.
शोषण ज्याचं होतं त्यांच्या साठी संविधान लास्ट रिसॉर्ट आहे. जरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसली तरी. २२ टक्के भारतीय दलित आदिवासी अल्पसंख्याकाचा असंतोष दाबायचा असेल तर संविधान आहे तसंच आहे हे दाखवनं गरजेचं आहे शोषणकर्त्यांना.
अर्ध्याअधिक लोकसंख्येत जेव्हा संविधान बदलुन अविश्वासाची भावना निर्माण होईल तेव्हा त्या असंतोषाला मर्यादा राहणार नाही. आपलं इथं काहीच राहिलं नाही, तेव्हा अंतिम लढा रस्त्यावर उतरुन लढल्याशिवाय पर्याय ही राहणार नाही.
Read 8 tweets
30 Sep
हातरस येथील घटना गंभीर आणि दुर्मिळ असली तरीही या घटनेवरून केवळ योगी,यूपी,बीजेपी यांना पाहून आगपाखड आणि विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्या..

थोर संतांचा वारसा लाभलेल्या याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विहिरीत पोहायला गेले म्हणून खालच्या जातीतल्या Image
मुलांना नागडं करून ढुंगणावर बसवलं होतं तापलेल्या फरशीवर, मजुरी वाढवून मागितली म्हणून आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा हे प्रकरण सुद्धा इथंच घडलंय..
नितीन आगे या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणात रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनीं जबानी फिरवली,
याच पुरोगामी महाराष्ट्रात खैरलांजीत निर्दोष सुटणाऱ्यांची मिरवणूक काढली, प्रियांका,सुरेखा या भगिनींवर बलात्कार होताना किमान अडवण्याची आणि त्यांची अब्रू झाकण्यासाठी कपडा टाकण्याची हिंमत कुणा महिलेत झाली नाही,
Read 7 tweets
30 Sep
If this image does not hurt us, nothing will!

"The uniformed thugs of Adityanath forcibly burnt(not cremated) the body of the 19-year-old Dalit woman who was raped and murdered, by four upper caste men in Uttar Pradesh’s Hathras, at 3 a.m after locking up her family!
"It appears that my sister has been cremated; the police are not telling us anything. We begged them to let us bring her body inside the house one last time, but they didn't listen to us," the woman’s brother told The Indian Express at 3.30 am Wednesday.
At the time, he said his father and brother were yet to reach home from Delhi. "What is the rush? Our father hasn't even reached home," he had said.
Read 7 tweets
28 Sep
लता मंगेशकर .....

बाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक यांना भारताची गानकोकिळा म्हणतात.

पण जेव्हा या गानकोकिळेच्या घरासमोर बीएमसी ने ब्रिज बनवायला घेतला तेव्हा ही गानकोकीळा कावळ्याच्या आवाजात गुरगुरत म्हणाली
"जर माझ्या घरासमोर हा ब्रिज बनवला तर मी भारताचे नागरिकत्व त्यागुन पाकिस्तानात जाऊन राहील" पहा किती हे भारतरत्नचे देशप्रेम......
जेव्हा अशोक कांबळे हे या बाईच्या घरी लाइट फिटिंग साठी गेले असता त्यांच्या सहकाऱ्याने जेव्हा कांबळे यांना आल्या आल्या जयभीम केला तेव्हा बाईंनी काम बंद करुन दोघांना निघुन जायला सांगितले.
Read 7 tweets
25 Sep
अल्लाद्दुन खिलजी ने जेवढं हिंदूच नुकसान केलं नसेल तेवढं नुकसान मोदी हिंदुचं करत आहे. शिक्षण व शेती धोरणाची वाट तर लावलीच पण रोजगाराची परिस्थिती बिकट करुन ठेवली. काश्मीर ३७०, CAA, आणि राम मंदिराच्या मोबादल्यात हिंदुना काय दिले ?
शासकीय नौकऱ्या शिल्लकच नसताना खासगी क्षेत्रात किमान कायद्यान्वये पर्मनंट रोजगाराची प्रोवीजन जी होती ती पण काढुन घेतली. कोणत्याही हिंदु परिवाराचं सरासरी आर्थिक उत्पन्न व आर्थिक स्थिरता ही २०१४ पासुन सतत ढासळत आलेली आहे.
आर्थिक गरजा भागवण्यासाठीच अल्पभूधारक शेतकरी व त्यांची मुलं मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचा भाग होत असतानाच ज्या उद्दिष्टासाठी स्थलांतर होत होतं ते हानुन पाडलं. खरं तर भांडवलवादी व कमी उत्पन्न गटात मोदींची लोकप्रियता जास्त आहे.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!