भारतीय बेरोजगारीचं चित्र दाखवणारे cmie चे नवे आकडे रिलीज झालेत. अधिकृत आकडे म्हणतात बेरोजगारीचा दर ६.५१ पर्यंत कमी झालाय. अर्थात शहरी आकडा ७.०७ आहे. ग्रामीण ६.२६ असल्यामुळे सरासरी ७ पेक्षा कमी आहे.
म्हणजेच अर्बन बेरोजगारी तितकी कमी झालेली नाही. रोज linkedin वर
१+
"कोव्हिडमुळे नोकरी गेलीये...मदत हवीये" म्हणणाऱ्या पोस्ट्स येत आहेतच. पण आपलेच एप्रिल मे जुनचे भयानक आकडे पहाता हे आकडे दिलासादायक वाटतात.
डिसेंम्बरमध्ये आपण सध्या आहे तो रेटा कायम ठेवला तर द वर्स्ट इज बिहाईंड म्हणता येऊ शकेल अशी आशा वाटतीये.
२०२१ दणक्यात नाही, पण -
२+
सावरण्याच्या नोटवर सुरू झालं तरी जिंकलं.
या सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करतो.
सरकार (केंद्र वा राज्य) अश्यावेळी काहीही उपयोगी पडत नाही. पडूच शकत नाही. जे काही सकारात्मक आकडे दिसताहेत ते लोकांनी आपल्या बळावर आपल्या समस्या सोडवल्या म्हणून.
३+
गावातला मजूर असो वा हिंजवडीतला आयटीवाला. आपले प्रॉब्लम्स आपल्यालाच सोडवावे लागतात.
या वर्षभरात नव्या स्किल्स आत्मसात केल्या का, करिअर पिव्हट करण्याची गरज भासल्यास त्या दिशेने सरकलात का हे प्रश्न सोशलमीडियावरच्या राजकीय मारामाऱ्या, विनोदी धिंगाण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत.
४+
एकविसाव्या शतकात, ग्लोबल इकॉनॉमिक्स आणि डिजिटल सोल्युशन्सच्या झंझावातात तुम्ही किती रेलेवन्स कायम ठेवता हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महत्वाचं ठरणार आहे. मुलं टीनेजर असतील तर त्यांचं करिअर ठरवताना हा विचार करा. चर्चा करा. तुम्ही स्वतः वयाच्या कोणत्या टप्प्यात आहात -
५+
त्यानुसार काही बदल आवश्यक आहेत का चाचपडून पहा.
डोन्ट लेट कोव्हिड गो वेस्ट. खूप काही शिकू शकतो आपण सगळेच या अनुभवातून. जग शिकणार आहे, त्यानुसार बदलणार ही आहे
किंबहुना बदल घडण्यास सुरुवात झालीच आहे - तुम्हाला कळो, न कळो!
६+
हे आकडे मुद्दाम शेअर करतोय. हा ग्राफ बदलत्या जगाचा लँडस्केप आहे. लोकांच्या जीवनात स्थित्यंतरं घडली आहेत, नवे व्यवसाय, नव्या गरजा निर्माण होताहेत. लाटा निर्माण होताहेत.
७+
कोव्हिडच्या वेव्हज सोडा. या वेव्हजकडे लक्ष ठेवा. हळूहळू अधिक गहिऱ्या होत जाणार आहेत या.
"शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवू नका!"
"प्रत्येक सरकार विरोधक पाकिस्तानी नसतो!"
"शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून, संवाद साधायला हवा...!"
फार्म बिल वाचलेलं नाही. बातम्यांमधून समोर दिसणारं चित्र बघितलेलं नाही. ज रा दोन एक तास अभ्यास करून नेमकं काय घडतंय ते ही समजून घेतलेलं नाही.
१+
पण मोठमोठ्या गप्पा तेवढ्या हाणायच्यात.
"विरोध करणं हा हक्क आहे!"
"आंदोलनांमधूनच लोकशाही सशक्त होते!"
बाप रे बाप!
अरे पण आंदोलन कोणत्या प्रश्नासाठी, कोणत्या मुद्द्यावर आहे, त्यामागची वस्तुस्थिती काय, आंदोलन करणारे नि आंदोलनाचं समर्थन करणारे जे प्रश्न उभे करताहेत ते -
२+
व्हॅलिड तरी आहेत का - याचा काही विचार कराल की नाही?
इथे एक्स्पर्ट ओपिनियन फेकताना, तुम्हाला फार्म बिल २०२० नेमकं काय आहे हे तरी माहितीये का?
हे २ वेगवेगळे बिल आहेत.
एक आहे The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services bill, 2020.
समस्त न-डाव्या मंडळींनी - किमान महाराष्ट्रापुरतं जरी म्हणायचं झालं तरी - सर्वप्रथम काही करायला हवं असेल तर - खऱ्या महाराष्ट्र-द्रोही लोकांची नसती कौतुकं बंद करणं.
कुणीतरी स्वतःला जाणता राजा म्हणवतो, कुणी दीन-दुबळ्या बहुजनांचा नेता, कुणी काय तर कुणी काय. हे तर झाले राजकारणी.
१+
सामाजिक कार्यकर्ते म्हणून उभं आयुष्य वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे बटीक झालेले "महान" लोक सुद्धा विनाकारणच आदरणीय, वंदनीय वगैरे म्हणवले जातात.
एवढेच जाणते होतात तर महाराष्ट्रात अजूनही शेतकरी आत्महत्या का करतो? अख्ख्या महाराष्ट्राचे नेते होतात तर कधी तीन आकडी आमदार ही
२+
निवडून आणणं का जमलं नाही? गरीब बहुजनांचे नेते आहात तर तुमच्या प्रॉपर्टीज अवाढव्य कश्या? घोटाळ्यामध्ये नावं येताच फक्त तेवढी बहुजनांची गर्दी कधी आठवते?
पु लो द सारख्या राजकीय साठमारीत, महाराष्ट्राला उभा आडवा फाडून खाणाऱ्या विकृत सरंजामी नेत्यांचा प्रचार उघडपणे करणारे विचारवंत
फडणवीसांच्या पत्नीचा "अपमान" झाल्याने कळवळून उठणारे लोक डाव्या इकोसिस्टिमशी लढूच शकत नाहीत. कारण त्यांना लढाई "का" लढायची आहे आणि मग "कुणाशी" लढायची आहे याचं काहीच भान नाहीये.
ज्या ट्रोल्सनी फडणवीस, त्यांची पत्नी, मातृ संस्था यांच्यावर घसरण्याची एकही संधी सोडली नाही -
१+
त्याच ट्रोल्सना पोसणाऱ्या नेत्याला कोव्हिड झाला तर खास विचारपूस करायला फोन करतात खुद्द फडणवीसच!
सौ फडणवीस सोडाच! मोदी शहांबद्दल उच्चभ्रू वर्तुळात कसल्या घाणेरड्या कंडया पिकवल्या जातात तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या दोघांच्या नावाने इतक्या विचित्र गोष्टी रुजवल्या जाताहेत
२+
की आठवल्या तरी कसं तरीच होतं. कोण करतं हे सगळं? असे पत्रकार जे महाराष्ट्रात फार मोठ्या ठिकाणी बसलेले आहेत.
यावर फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप काय करताहेत?! अर्थातच काहीच नाही.
तर, फडणवीसांच्या बायकोच्या शरीरावर शेरेबाजी करणाऱ्या लोकांना गोड गोड हसत खुद्द फडणवीस जपत असतात...
आपण सोशल मीडियावर राजकीय भांडणं करत असताना एक फॉल्स सेन्स ऑफ अॅक्टीव्हीजम घेऊन वावरत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतोय. किंवा चांगलं विरुद्ध वाईटाच्या लढाईत
१+
चांगल्याची बाजू घेतोय, त्या बाजूला शक्ती मिळवून देतोय.
वास्तवात आपण फक्त रिअॅक्ट होत असतो. त्यातून दूरगामी आणि मूलभूत परिणाम साधणारं काही घडत असतंच असं नाही. हे सर्वसामान्य सोशल मीडिया "वॉरियर"वर विशेषच लागू पडतं.
अर्णब गोस्वामीला आज जामीन मिळाला नाही -
२+
यातून आपण सर्वांनी गेल्या ६ वर्षात काय कमावलं याचं उत्तर मिळतं.
आपण - म्हणजे भारतातल्या न-डाव्या मंडळींनी काय मिळवलंय?
शून्य.
मोदी दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसणे - बस हे एक मतपेटीतून घडवून आणलेलं निडवणुकीच्या काळातील मोठं यश. पण ते निडणुकीचं यश.
"महाराष्ट्रात सावळागोंधळ आहे. सगळ्या व्यवस्थांचा फज्जा उडालाय. अत्याचाराच्या घटना घडताहेत. सरकारला हे काहीच दिसत नाही का? मीडिया हे सगळं का दाखवत नाही? यावर लिबरल पुरोगामी काहीच का बोलत नाहीत?"
या अर्थाच्या बऱ्याच पोस्ट्स, ट्विट्स दिसताहेत.
सगळं खरंय. प्रश्न वेगळाच आहे.
१+
सत्ताधारी पक्ष, मीडिया, पुरोगामी कसे आहेत आपल्याला आधीपासून माहितीये. हज्जारदा दाखवून झालंय. या पूढेही दाखवत राहूच. पण उपयोग काय?
विरोधी पक्षच या सर्वांकडे दुर्लक्ष करून कोणत्यातरी अतर्क्य अस्पष्ट मृगजळाकडे बघत जिभल्या चाटत बसला असताना तुम्हीआम्ही ओरडून काय उपयोग होणार?
२+
"आरक्षण मागतोय तुझी बायको नाही" छाप प्रचार करणाऱ्यांना गळ्याशी घेणारा, आपल्या मातृ-संस्थेवर अन केंद्रीय नेतृत्वावर दिवसरात्र घसरणाऱ्या मंडळींशी सलगी करणाऱ्या, ज्या प्रश्नांसमोर जनता निव्वळ हताश झालीये त्यांना १०५ आमदारांची फौज असूनही स्पर्शही नं करणाऱ्या -
भेट खरोखर कशामुळे/कशासाठी झाली, मुलाखत देतील की नाही, एकत्र येतील का, सरकार बनवतील का : हे सगळे चुकीचे मुद्दे आहेत.
ते जेव्हा होईल तेव्हाचं.
या लोकांना बोलता-भेटताच कसे, डील करताच कसे - हे आजचे, खरे महत्वाचे प्रश्न महत्वाचे आहेत.
१+
राजकारणात सगळं क्षम्य असतं म्हणत म्हणत आपल्या केंद्रीय नेतृत्वाला शिव्या घालणाऱ्या, आपल्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ट्रोल्सना मार्गदर्शन करणाऱ्या, आपल्या संघटनेवर अश्लाघ्य घसरणाऱ्या -
२+
अश्या लेव्हलच्या लोकांशी महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वाने गुडीगुडी बोलणं, गोड हसत मुलाखती देणं, गळ्यात पडणं समर्थनीयच नव्हे, धूर्त राजकारण ठरवलं जात असेल तर कठीण आहे.
तुमचं पक्षीय राजकारण काही का असेना, आय डोन्ट केअर. पण हे राजकारण नकोय आम्हाला. या राजकारणाचा