1/n.
बंदला शिवसेनेचा सपोर्ट,संजयराऊत उवाच व्हिडीओ पहा
शेतकरीकोण?शेतीच्या७/१२वरनावं असलेला?की प्रत्यक्षपावसात,चिखलात उतरून;मजबूरम्हणून,कुठल्याही क्षणी. समोर विषारी सापाच्या दंशाला.बळी. पडावे लागेल ह्याची जाणीव असलेला
धोकादायकदिशेने निघालेल्या दिल्लीतील
2/n.
सार्या घटनाक्रमांकडे जरा बारकाईने बघितलं तर बर्याचगोष्टींचाउलगडाहोऊ शकतो. डोळे उघडे ठेऊन बघितलं, कान उघडे ठेऊन कानोसा घेतला की बराच अंदाजयेऊशकतो.
आंदोलनाची जय्यततयारी फार आधीपासून नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आलेली आहे.हीतयारी शेतकर्यांनी
3/nकेलेली नाही.कारण शेतात राबणाऱ्या हाडांच्या शेतकऱ्यांकडे
असल्या बिगरशेती कामासाठी एवढा वेळ उपलब्ध नसतो. हा डाव टाकला आहे चीन, पाकिस्तान आणि भारतातील त्यांची हितचिंतक असलेल्या काँगीवामीजिहादीमिशनरी इकोसिस्टिमने! अरविंद केजरीवालांची आप ही या इकोसिस्टिमचीच सभासद आहे,पणया इकोसिस्टम
4/n.मध्ये नसलेला बादल परिवार आणि त्यांची शिअदही या आंदोलनात सहभागी झाली आहे, कारण त्यांचे पंजाबातले आर्थिक साम्राज्य आणि राजकीय अस्तित्वच पणाला लागले आहे! आयती संधी चालून आल्यामुळे देशविदेशातले खलिस्तानवालेही त्यात सहभागी झाले आहेत!तथाकथित इतर सेक्युलॅरिस्ट्स म्हणजेच हिंदुत्व(१*)
5/n.विरोधक ही,या आंदोलनाला आपला कार्यभाग साधुन घेत आहेत!
ह्या आंदोलन काही शेतकरी काही शेतकरी संघटना ही आहेत.पण आंदोलनाचे सूत्रधार,आयोजक, संयोजक,प्रायोजक उपरोक्त मंडळी आहेत!आंदोलन किती लांबवायचं, दिल्लीत कुठपर्यंत घुसवायचं,तिथं किती दिवस थांबायचं,कधी आवरतं घ्यायचं
याचा निर्णय
6/n.सहभागी शेतकरी, त्यांच्या संघटना
ह्यांच्या हाती नसून; तो सुत्रधार, संयोजक
वगैरेंच्या हातात आहे.
सहभागी शेतकऱ्यांना तडजोड हवी असली तरी;पडद्यामागचे सूत्रधार क्रुषीसुधारणाकायदे सरकारनेबिनशर्त मागेघ्यावे म्हणून अडूनबसलेआहेत
ह्या मागील दुष्ट ईरादे,तर्क वापरा,उलगडतील
२६/११मुंबईच्या
7/n.कटू आढवणींनी प्रसारमाद्ध्यम व्यापलेलेअसतेम्हणूनआंदोलन२६/०१
पर्यंत चालेल असा जाणकारांचा वोरा आहे
ब्रिटनचेपंतप्रधान बोरीस जाॅन्सन येत्या प्रजासत्ताकदिनासाठी प्रमुखअतिथी आहेत!अमेरिकेचेराष्ट्राध्यक्ष गेल्यावर्षी भारतभेटीवर आलेहोते त्यावेळी दिल्लीत शाहीनबागआंदोलन सुरुहोते आणि
8/n.त्याचदरम्यान दिल्लीत जाळपोळीचा
आगडोंब उसळला होता
सीमेपलिकडे दोन आघाड्या आणि त्यांचीच देशांतर्गत तिसरी आघाडी; ह्यांचे
सरकार समोर,अर्थात संपूर्ण राष्ट्रासमोर एक प्रचंड आव्हान उभे आहे
राज्या जागा हो! रात्र वैऱ्यांची आहे!
राजकारणी फक्त राजकारणासाठी; राजकारण करतआहेत
शेतीतील मजूर
9/n.खरा शेतकरी त्या भाबड्याला;हे सर्व
काय चालले आहे ह्याची जाणीव हीं नाही.
पंजाब तर देशातील सर्वात शेतीसाठी सुपिक, संम्रुद्ध,शेतकरी ट्रँक्टरच काय
स्काँर्पीयो ही वापरणारे.येथे युपी,बिहार, मद्यप्रदेश ह्या भागातून शेती मजदूर येतात
वर्षानुवर्षे चालतआलेल्या जनरीती प्रमाणे
Exploration
10/n.त्या मजदूरांचे होते.कुणाला काही पडलय त्या बद्दल?
माकडापासुन सर्वात शेवटी उत्क्रांत झालेलं,मँमल म्हणून वर्गीकरण केलेले
मनुष्य जनावर organism गेली ६० मिलियन वर्षे,आपल्या disposalला आहे
७००मिलियन वर्षे झाली, सुरुवातीची ब्रेनलेसOrganismsकाळाच्यापद्धती नुसारExtinctहोतगेली.आज उरली
11/n.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारत बंद : पुण्यात व्यापारीमहासंघाने बदललानिर्णय,हीआहे नवीभूमिका lokmat.news18.com/pune/bharat-ba…
1/n.व्यापारी बंधूनो!अंतर्मुख होउन, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीलास्मरुन सांगा.शेतातील कष्टकरी,शेतकरी ७/१२
वरील दहाएकरात११३कोटींची वांगी
पिकवणारानव्हे!
त्यामुक्याजीवनालाकंटाळलेल्या शेतकऱ्यांबद्दल
2/n.तुम्हाला खरोखरीच काही पडलय कां?त्याचेExploitationतर अनादी काळापासून,जेव्हा हातातल्या शस्त्राची ताकद; ऋषींच्या कुटुंबातील रक्षक "क्षत्रिय"।ला कळली आणि; औरंगजेब काही पहिला नव्हे!
मनुष्यात राजा हाConceptनसताना
माकडापासुन उत्क्रांत झालेल्या मनुष्य
जनावरांच्या समाजात राजा निर्माण
3/n.झाला आणि सिव्हिलाइज्ड झालेल्या मानवीसमाजपद्धतीच्या, र्हासाला(Downfall)सुरुवातझाली ती
अजूनही काहीथांबलीनाही.उलट
७००मिलियन वर्षे झाली.आपणC-H-N
च्याMoleculesमद्धे जे निर्माण झालो.
त्या आपल्याला६४०मिलियनवर्षांनी
InstinctOfSurvival,Uniqueness OfDNA&Genomeमुळे६०मिलियन
वर्षापूर्वी
@TV9Marathi 1/n.गरीब गारठून मेले तरी हरकत नाही.
वाह रे! विठ्ठला अजबच तुझे भक्त, वारकरी.
आता लिहितो आहेच तर तुमच्या माहिती साठी
कालचीच बातमी
पंढरपूरात पांडुरंग।च्या डोळ्यासमोर, on duty ट्रँफिकहवालदार।ला उडवले
दोन वर्षांपूर्वी पंढरपूरला एका अल्पवयीन मुलिच्या मित्रांने फोनकरून तिला ज्या ठिकाणी
@TV9Marathi 2/n.जवळपास सुलभ सौचालय होत
तिथे ती पोहचताच,त्याचे चार मित्र आले
तीला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात दारुचीबाटली रिकामीकेली आणि नंतर सामहिकबलात्कार.आमचे विठ्ठल रखुमाई
फक्त पहात राहिले
२०-२५वर्षांपूर्वीचा सर्व्हे:वारकरी म्हणून
चेनस्नँचर्स,पीकपाँकेटर्सच काय वेश्यांना
घेऊन धंदेवालेही
@TV9Marathi 3/n.पंढरपूरला वारीलाजातात.निरक्षणात
एड्स झालेले अनेक वारकरी आढळले.
Tensionआलेअसेल ना तुमच्यामनावर?
थोडारिलीफ
एककवी
"फिरत्या चक्रावरती देशी,मातीला आकार.विठ्ठला तू वेडा कुंभार."
दुसरा कवी
मातीसांगे कुंभाराला.पायी मजतुडविशी;
तुझाच आहे शेवटी वेड्या माझ्या पायाशी.
संत चोखामेळांचा अभंग
हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर lokmat.news18.com/national/ghmc-…
1/n.भाजप साठी जरूर चांगली बातमी आह
माकडापासुन६०मिलियन वर्षेझाली, उत्क्रांत झालेले मनुष्य(?)जनावर,नक्की
आजपर्यंत माणूस बनलयकां?
राजकारण हे जास्त सत्ताकारण आणि
सर्व राजकारणी,सत्ता काबीज करून
2/n.आजपर्यंतचा इतिहास सांगतो,फक्त संपत्तीगोळा करत रहातात(काही गुलझारीलाल नंदा,लालबहादूर शास्त्रींन
सारखे अपवाद सोडून)
ईतर जनावरांन बद्धल नंतर.पण मनुष्य जनावरे करप्ट,ढोंगी,असतात.स्वार्थीतर
असतातच
पैसा,पैश्याने संपत्ती,ऐशोआराम,अनेक पीढ्यांची सोय
खरोखरीच कुणी माणूस बनला कां?
भारताची
3/n.लोकसंख्या १३५कोटी आहे. त्यातील,असंख्य(बहुजन)(ह्या नावाने पक्ष काढून आणखी काही माणसे राजकारणाच्याधंद्य्यांतशिरली)ह्याबहु,
गरीब,श्रमजीवी,कष्टकरी,शेतकरी#
(७/१२ वरचे,दहा एकरात११५कोटी
रुपयांची वांगी काढणारे,कर्ज माफ झाल्यावर,सर्व मंत्रीगणांना मुलिच्या लग्नाचे आमंत्रण देणारे,
@Milind_Date12@prizadhavv 1/n.मिलिंद, तुम्ही रेड लाईट एरिया
वाक्य वापरलं
निसर्गाने(हवंतर देवाने समझा)जेवढ्या, ७००मिलियन वर्षांत जेवढ्या स्पिसिज
निर्माण केल्या; सर्वांना टँलंन्ट ही दिले.
तुम्ही सर्व AnimalCircus नक्कीच पाहिली आहेत.
वाघ,सिंह, अस्वल,माकडे,कुत्रे,हत्ती केवढीतरी मोठ्ठी लिस्ट होईल.
माकडापासुन
@Milind_Date12@prizadhavv 2/n.६० मिलियन वर्षांपूर्वी ह्युमन(?)
नावाच्या particular,genome असलेल्या जनावरांना द्यायला "तो"
कसा विसरेल
ईतर जनावरांच्या Physical Disabilities आहेत
माणुस नावाच्या जनावरामद्धे,सर्वात शेवटी evolveझाल्याने जनावरांचे;
स्वार्थ,नशाबाज,comfort seeking,
हे ही दुर्गुण inherit झाले आहेत
@Milind_Date12@prizadhavv 3/n.हो!राजकारण,धर्मकारण आणि ढोंग
जे ईतर जनावरांना माहिती नाही ते ही Additionalदुर्गुण माणसात आहेत.
माणूस जनावरांच्या जगात पहिला कलेचा
धंदा सुरू झाला तो माकडांचा खेळ
मनुष्य सिव्हिलाइज्ड झाला शेती करु लागला. अन्न ही सर्वांची First Most Essential Priority
सर्व जनावरे कामचुकार असतात
tv9marathi.com/maharashtra/ro…
1/n.आधुनिक माणसे इतकी बिनडोक आहेत?
सिधुदुर्ग जिल्ह्यातील सालशी गाव. आदिमानवाला माहिती होते की इथे पाय टाकायचा नाही?
अरे काय!भिंतीला तुमड्या लावायची काम चालवली आहेत
श्रम न करता,फुकट पैसा कमवून ऐशोआरामात जगण्यासाठी.
लवकरच सर्वांच्याच पाउलखुणा मिटवण्याच्या
2/nमार्गावर सर्वांना घेऊन चाललाअहात.
डोक्यावरुन जातयं?
माकडापासुन मानव उत्क्रांत झाला तो काय डायरेक्ट माँडर्न?
६०मिलियनवर्षे झाली मनुष्य(?)इव्हाँल्ह
होऊन.मँमल म्हणून वर्गीकरण केले गेले.
मेजाँरिटी अजूनही मेंदूने(?)शिंग,शेपुट, शार्प क्ल्हाँज कनाइंन्स नसलेली
बुद्धीनं माणूस कमी(जवळ
3/nजवळ नाहिच)जनावरेच आहात
ह्याआधी मी अनेकवेळा उदाहरणेदेऊन सम़ाझावलय,प्रुव्हकेलेआहे.
सर्वजनावरे नशाबाज आणि कम्फर्ट सीकर्स असतात.
स्वार्थी तरअसतातच.तुम्ही सर्व ह्यात सर्वगुणसंपन्न अहात
पण इतर जनावरे ढोंगी आणि राजकारणी
नसतात
माणुसकी हाशब्द फक्त डिक्शनरीतच सापडतो.
दुर्दैव आहे आमचं(?)
@News18lokmat 1/n. कंगनाला द्यावी लागणारी नुकसान भरपाई
मुंबई नगरपालिकेच्या,नगरपालिकेवर राज्य करणाऱ्या महापौरां पासून संबंधित
नगरसेवका कडून वसूल करण्यात यावी.
ना की करदात्यांच्या पैशातून
जोपर्यंत नसानसा मद्धे गुलामांचे रक्त
फिरत असलेल्या राजकारणीच्या भक्तांना
त्यांच्या मानसिक गुलामगीरीतून मुक्त
@News18lokmat 2/n.करण्यासाठी ठोस पावले उचलून
चळवळ,प्रभोदन चालू करण्यात येत नाही; तोपर्यंत सामान्य मुक्या माणसाची;
भारतीय उपखंडात ऋषींच्या हातची
सत्ता,हातात तलवार आल्यावर(तलवार, शस्त्रांची ताकद समझल्यामुळे)क्षत्रीयाने
(औरंगजेब काही पहिला नव्हे)ब्राह्मण आणि वैश बरोबर घेऊन जी पिळवणूक
सुरु केली ती
@News18lokmat 3/n.थांबणे शक्य नाही
सूज्ञ लोकहो तुम्हाला आजच्या युगातील
क्षत्रिय कोण?ब्राह्मण कोण?आणि वैश कोण हे चांगलेच माहिती आहेत
आणि जर तुम्ही"माहिती नाहीत"म्हणाला त तर मला तुमच्या मनुष्य बुद्धीची कीव
करावी लागेल
नाही मी कुणालाही दोष देतनाही,देणार हीनाही
हजारोवर्षांचे चुकीचेसंस्कार कारणीभूत