सदर कविता "बघ राजसाहेबांची आठवण येते का?" वरून तयार केलेली असली तरी उद्देश सध्य परिस्थितीत मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायचा एक छोटासा प्रयत्न आहे.
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तु मराठा आरक्षणासाठी कोर्टाच्या निकालाची वाट बघत असशील, मात्र तिथे राज्य सरकारचेच वकील उपस्थित नसतील. तुझ्या तळपायातील आग मस्तकात जाईल. पण शांतपणे विचार कर...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तु अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा आढावा घेशील, निधी अभावी तुला तेथील कर्मचारी हतबल दिसतील. तु प्रचंड हताश होशील. पण तु स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
सारथीच्या ऑफिस समोर उभा असशील ते तुला आता बंद पडलेलं दिसेल. तुला दात ओठ खाण्याचवाचून पर्याय राहिला नसेल. तु मागची ५ वर्ष आठव...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तुला पहिल्यांदाच EBC चा लाभ मिळत आहे. आता फी फक्त अर्धी भरावी लागते जी पूर्वी संपूर्ण का भरावी लागायची हा प्रश्न पडेल,
तुला त्याच उत्तरही लक्षात येईल...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
+
तुला मराठा समाजासाठी मोजके का होईना वसतिगृह बांधलेले दिसतील. तु बाहेर उभा राहून विचार करशील की आणखीन आता बांधून मिळतील का?
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रकाश गाडेंनी एक पोस्ट लिहिली आहे, त्याचा थ्रेड बनवून टाकत आहे. नक्की वाचा.
फडणवीसांना धक्का कि जनतेला धक्का?
+
१.) आरे कारशेड ला स्थगिती दिली. फडणवीस यांना झटका जसं काही फडणवीस यांनाच फायदा होता. मेट्रोचा सर्वसामान्य मुंबईकरांना नाही. जनतेचे पैसे किती ही गेले तरी चालतील पण फडणवीस यांना धक्का बसला पाहिजे.
+
२.) सारथी संस्था बंद केली. फडणवीसांना जोरदार धक्का.
- फडणवीस यांची पोरं शिकत आहेत दिल्लीत जाऊन सरकारच्या पैशावर? मराठा समाजातील गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तरी चालेल पण धक्का बसला पाहिजे फडणवीस यांना.
Thread:
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघाले?
ह्या थ्रेड मध्ये माजी वैद्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेट्ये ह्यांनी पुराव्यासकट मांडलेले मुद्दे लिहीत आहे.
साभार: abp माझा
१. आरोग्य मंत्री अनेकदा कॉल करून देखील फोने उचलत नाहीत. आत्ताचे प्रधान सचिव कोण आहे महाराष्ट्राला माहित नाही, कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन नंबर उपलब्ध नाहीत.
२. माजी मुख्यमंत्र्यांनी २५ हजाराची मदत ३ लाख केली आणि power deligate वैद्य कक्ष प्रमुखांना केलेले.
(२.) १५०० कोटींचा फंड आम्ही करू शकलो होतो.
३. आत्ता निधी उपलब्ध असताना सुद्धा utilize होत नाही.
४. महाराष्ट्रातील जनतेचे तात्काळ विमा उतरावला पाहिजे होता. पाचशे रुपये माणशी हा विमा उतरवता आला असता.
छत्रपती उदयनराजे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या शपथवेळी घोषणेवरून जे माणपमानाचे राजकारण विरोधी पक्षांनी (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीने) चालू केले आहे त्यासंदर्भात राज्यसभेत त्या दिवशी नेमके काय घडले त्याचा हा सविस्तर वृत्तांत व सोबत संपूर्ण व्हिडिओ
छत्रपती उदयनराजे यांच्या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी या घोषणेला आक्षेप विरोधी बाकावरून घेतला हे सुद्धा या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे
पूर्ण प्रसंग
१) छत्रपती उदयनराजे यांनी राज्यसभेत खासदाराकीची शपथ घेतली
२) नंतर जय हिंद जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली
(घोषणा दिल्यानंतर लगेच कुठलाच आक्षेप राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी घेतला नाही संपूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता)
शिवसेनेच्या अलीकडच्या काही भुमिकांवर हा धागा: @ShivSena
1. बाळासाहेबांना तुरुंगात टाकून त्यांना यातना देणारे भुजबळ आज सरकारमध्ये मंत्री आहेत.
2. देव मैदान सोडून पळाले - संजय राऊत
3. शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यप्रदेश काँग्रेसने पाडला त्यावर सेनेचे अवाक्षर नाही.
4. सावरकरांबद्दल विकृत लिखाण केले गेले काँग्रेसच्या मुखपत्रात शिवाय अनेकदा त्यांना राहुल गांधी त्यांना माफीविर म्हणत असतात त्यावर सेना चुप.
5. मुस्लिमांना आरक्षण कायद्याने देऊ शकत नाही, धर्मावर आधारित देता येत नाही, तरी त्यांना आरक्षण द्यायचा हट्ट महाराष्ट्र सरकारने धरला आहे.
6. बृहन्मुंबई महापालिकेने कोरोनामूळे दगावलेल्या रुग्णांना गाढण्यात येऊ नये तर अग्नी द्यावा हा निर्णय घेतलेला तो नवाब मलिकांच्या इशाऱ्यानंतर ताबडतोब मागे घेण्यात आला.
7. हिंदूंबद्दल अतिशय विकृत stand up comedy करणाऱ्या एजाज खानला युवासेनेचा पाठींबा बदल्यात त्याचा मुख्यमंत्र्यांना