१.एकदा एक हिंदू व्यक्ती परदेशातून भारतात बोटीने प्रवास करत होती.त्याच बोटीत दोन इसाई धर्माचे मिशनरी पण होते.त्यांनी जाणूनबुजून हिंदू प्रवाश्यासोबत धर्माविषयी तुलनात्मक चर्चा चालू केली.पण हिंदू प्रवाशी दोघांवरती भारी पडला आणी जेव्हा मिशनरींना लक्षात आलं कि आपण हरू लागलोय
त्यांनी अश्लील भाषेत हिंदू आणी हिंदू धर्माची निंदा करायला सुरुवात केली.हिंदू प्रवाशाने थोडा वेळ धीर धरला पण शेवटी त्याला राहवलं नाही हळू हळू एकाच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्यानंतर मजेत पण दृढ शब्दात बोलला "आता जर ह्या पुढे माझ्या हिंदू धर्माची निंदा केलीस
तर बोटीतून खाली फेकून देईन" तो मिशनरी घाबरला आणि कापत बोलला "कृपा करून मला सोडून द्या, मी पुन्हा अशी चूक करणार नाही" त्यानंतर जेव्हा कधी ते एकमेकांसमोर येत तेव्हा मिशनरी नम्रतेने बोलू लागले.
हिंदू व्यक्ती भारतात आल्यावरती त्याने त्याच्या मित्राशी बोलताना ह्या घटनेचा उल्लेख करताना म्हटलं "मित्रा तुझ्या आईचा जर कोणी अपमान असता तर तू काय केलं असतं?" मित्राने म्हटलं "मी त्याची मान पकडून त्याला योग्य शिक्षा दिली असती"
हिंदू प्रवासी म्हणाला "चांगली गोष्ट आहे हीच तुझी भावना तुझ्या हिंदू धर्माप्रती असली तर, तू कधी एका हिंदूला इसाई बनताना नाही बघणार. पण बघ अश्या घटना रोज होत आहेत आणि तुम्ही लोक गप्प बसलेले आहात. तुम्हा लोकांचा विश्वास कुठे गेला? देशाप्रती ममता कुठं आहे?"
हि घटना आज,आत्ताच्या काळात हि झाली असती तर त्या हिंदू प्रवाश्याला काय काय नावं पडली असती विचार पडतो? सिकुलर किडे वळवळले असते. त्या व्यक्तीला फॅसिस्ट, असहिष्णू, भाजपवाला,आरएसएस,भक्त आणखी काही काही ठरवून मोकळे झाले असते.असो पण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती.
ती होती जगात हिंदू धर्माचा डंका वाजवणारे,१८९३ मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केलेले,ज्यांच्या नावाने राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो ते स्वामी विवेकानंद आणि ज्याला हा प्रसंग सांगितला ते प्रियनाथ सिंग.
आज खूप साऱ्या चित्रपटात आणि वेब सिरीज मध्ये हिंदू धर्माची बदनामी होत आहे.त्यावरती आवाज उठवल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र, कलात्मक स्वातंत्र्याच्या नावावर हे प्रकार खपवले जातात.दुसऱ्या धर्मावर हा प्रकार चालणार नाही तिथे चौकात मारतील. खूप मोठया प्रमाणावर काही ठिकाणी कमजोरी पकडून,
काही ठिकाणी जबरदस्ती धर्मांतरण चालू आहे.आज हिंदू तरुणांची हिंदू धर्मांतर प्रकरणी उदासीनता पाहिली तर असं वाटतं हे असंच चालू राहिलं तर ती वेळ दूर नाही जेव्हा ह्या हिंदुस्थानात हिंदू हा मायनॉरिटी मध्ये येईल. हिंदू सहिष्णू म्हणून ह्या गोष्टी फक्त हिंदू धर्माच्या बाबतीत सर्रास घडतात,
विरोध केला तर फॅसिझम? त्यामध्येही काही हिंदू लोकच हिंदू विचारसरणीचा विरोध करून आपण कसे सिकुलर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी स्वतःला हिंदू न समजता स्वतःला बाटवून घेतलं म्हणजे बरं होईल, नेमकी डोकी मोजता येतील. तर काही लोक आपण बरे आपली बायकापोरे बरी,
राम भूमी पूजनाच्या दिवशी तर कित्येकांना जय श्रीराम स्टेटस टाकायला पण लाज वाटत होती.डावी इकोसिस्टिम आणी सिकुलरिजमचा किडा समाजात खरोखर एवढा भिनला आहे का कि आम्हाला स्वतःच्या धर्माची लाज वाटावी? आजच्या काळात धर्मांतराला विरोध करणं
आणि एक हिंदू म्हणून स्वतः प्रकट होणं हे कमीपणाचं मानलं जात आहे.हिंदू म्हणून तुम्ही व्यक्त झालात तर डाव्या विचारसरणीच्या सिकुलरिजमचा सिस्टीममध्ये तयार झालेले आपले मित्रमंडळ काय म्हणतील हा विचार करणं हिंदूनी सोडलं पाहिजे.
सध्या धर्माच्यावरती जातीचा माज पाहून मला खरोखर वाईट वाटतं. त्याच महत्वाचं कारण म्हणजे जातीव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही ओळखत नाही. आपली ओळख हि हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्रचं आहे ती आपल्याला जपता आली पाहिजे. हिंदू धर्मापेक्षा जास्त एक संस्कृती आहे,जीवनशैली आहे.
स्वामीं विवेकानंदांचे विचार आपण हिंदू धर्माचा अपमान,धर्मांतरण पाहताना मनात येत असतील तर त्यात काहीही चुकीचं नाही,आपण आपल्या धर्माचा आदर आपल्या आईप्रमाणे करत आहोत पण नसेल तर नाईलाजास्तव मी म्हणेन त्यांच्या भाषेत आपला स्वतःवरती विश्वास नाही,देशाप्रती प्रेमही नाही.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गोव्यामध्ये एके सकाळी एक स्कूटर वरून चाललेल्या माणसाला कारने जाणाऱ्या मुलाने टक्कर दिली.तो मुलगा रागाने कारच्या बाहेर आला आणी म्हणाला मी गोवा कमिशनरचा मुलगा आहे.त्यावर स्कुटर वरील माणूस त्याला हसत हसत म्हणाला मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे. ती व्यक्ती
मनोहर गोपाल कृष्ण प्रभू पर्रीकर यांची आज जयंती.अफाट प्रतिभा आणी असंख्य व्यक्तिमत्वाचे पैलू.पहिला आयआयटी आमदार,पहिला आयआयटी मुख्यमंत्री.त्यांच्या साधेपणा,सच्चेपणा ह्याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नसेल.गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले पण एक साधा नेता म्हटल्यावर तेच समोर येतात
सरकारी ताकत हातात असून तिचा वापर फक्त आणी फक्त लोक कल्याणासाठी करणारा,व्हीव्हीआयपी सेवा नाकारणारा मंत्री.आजच्या जमान्यात नगरसेवक झाल्यावर लक्झरी गाड्या घेऊन फिरणाऱ्या नेत्यांमध्ये,गोव्यात स्कूटरवर कार्यालयात जाणारा मुख्यमंत्री वेगळाच.
बाबरी मशीद बरोब्बर २८ वर्षांपूर्वी पाडली गेली आणी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रीराम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.पण अजूनही खूप लोकांना कोर्टाचा निर्णय पटलेला नाही त्यामध्ये प्रामुख्याने तीन कारणं.
एक वर्ग ज्यांनी कोर्टाचा १०४५ पानी निकाल पाहिला नाही, दुसरा वर्ग जाणूनबुजून एका समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी सत्याकडे दुर्लक्ष करत आहे,तिसरा वर्ग मीडियाने आणी तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांनी तयार केलेल्या इमेजमुळे.
माझे बरेचशे मित्र ह्या तिसऱ्या प्रकारात मोडतात त्यामुळे त्यांनी निकाल विस्तृत वाचायची तसदी घेतली नाही.जर हि अवस्था उच्चशिक्षित शिकलेल्या तरुणांची असेल तर बाकीच्यांच काय? मुळात १. राम मंदिर हा आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे पण कोर्टाने खरोखरचं त्याआधारे निर्णय दिला आहे का?
शिवसेनेच्या नेत्याला अजान अचानक गोड वाटू लागली आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी देखील वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांना ह्या आधी भेट दिलेली आहे. पण ज्या भारत देशात आपण राहतो तिथे सर्व धर्मांचा आदर केला जातो,अजान चा विषय निघाला आहे तर खरोखर ती आदराची भावना दुसऱ्या
धर्मासाठी इस्लाम धर्मात आहे का?अजान जाणूनबुजून इंग्रजीमध्येही टाकत आहे कारण मराठी मध्ये एखाददोन शब्द मिस होऊ शकतात."अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर"-(Allah is almighty and the greatest)म्हणजे अल्लाह सर्वात मोठा आहे. तुम्ही कधी हिंदूंच्या प्रार्थनेत ऐकलंय का ईश्वर सर्वात मोठा आहे?
"अश-हदू अल्ला इलाहा इलाहा अल्लाह"-(I Bear witness that there is no one who should be prayed other than allah) म्हणजे मी साक्षी देतो दुसरं कोणीही पूजा आणि उपासना करण्यायोग्य नाही एक अल्लाह सोडून. म्हणजे बाकी धर्मात जी पूजा केली जाते त्याला काही अर्थ नाही का?
मराठ्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नसेल तर अवघड आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी गंभीर आहे असं वाटत त्यांना. मराठ्यांचं हातचं आरक्षण हे बारामतीला गहाण पडलेल्या मराठा नेत्यांनीच घालवलं आहे. वैयक्तिक स्वार्थ हा समाजाच्या पुढे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो.
ज्या व्यक्तीने शालिनीताईंना मराठा आरक्षण मागितल्यावर पक्षातून काढलं तो खरोखर मराठ्यांचं हित जपेल का? आयुष्य जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं, सर्व काही हातात असताना काही नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला झुलवू शकतो पण न्याय देऊ शकत नाही.
दुसरीकडे मुका मोर्चा म्हणून हिणवणारे मुख्यमंत्री पदी बसलेत म्हटल्यावर अपेक्षा कसली आहे. फडणवीसांनी शिव्या खाऊन देखील मराठा समाजाला साथ दिली पण जातीच्या द्वेषात अडकवून मराठा नेत्यांनी त्यांची बायको काढली तरीही फडणवीसांनी तोल ढळून न देता सर्वाना सोबत घेऊन हायकोर्टात आरक्षण टिकवलं.