पाणिपत मराठ्यांचे झाले आणि अटकेपार झेंडे पेशव्याने लावले.फासावर भगतसिंग,सुखदेव,राजगुरु गेले आणि माफीवीर, स्वांतंत्र्यवीर बनले. शिवरायांवर तलवार चालवली ती कृष्णाजी भास्कर ने पण तो कृष्णाजी कुलकर्णी होता हे लपवले जाते.
शिवराय व रामदास गोसाव्याची कधी भेटच झाली नसताना शिवरायांचे गुरु बनवण्याचा हरामीपणा केला जातो. शिवरायांच्या सर्व लढाया केवळ राज्यविस्तार करण्यासाठीच होत्या पण त्याला हिंदु मुस्लिम जातधर्मिय तेढ बनवले गेले.
शिवरायांच्या हातात देवी तलवार देते आणि यवनांचा नाश करायला सांगते असाही खोटे लिहीले जाते. यशवंत घोरपडे यांच्या नावाची वाट लावली जाते आणि घोरपडीला नाव यशवंती देऊन दोरखंड घोरपड घेऊन कडा चढुन जाते असे पण लिहीले जाते.
अशा रितीने इतिहासाला घोडे लावण्याचे काम कलमकसाई बोरुबहाद्दरांनी केले आहे.
बुध्दांना बुध्दु हिणवले जाते. महाथेरोंना म्हातारा हिणवले जाते. महाथेरींना म्हातारी हिणवले जाते. गणनायिका होत्या त्यांना गणिका संबोधले जात होते आज गणिका या शब्दाचा पण अर्थ बदलला.
शब्दाचा अर्थ वेश्या आहे. जे शरण गेले त्यांचा इतिहास सापडतो. जे बधले नाहीत, शरण गेले नाहीत त्यांचा इतिहास एकतर नष्ट केला गेला अथवा विद्रुप केला गेला. तरीही ज्यांना मिटवु शकले नाहीत त्यांचे दैवतीकरण केले गेले विद्रुपीकरण केले. बुद्धांना विष्णुचा अवतार बनवले गेले.
रक्षण करणाऱ्यांना राक्षस बनवले गेले.
आमची संस्कृती मुळातच मातृसत्ताक माता पूजक आहे आम्ही श्रमण संस्कृतीचे वारसदार आहोत म्हणजे श्रम करणारे आहोत. गाई पळवा ,बाई पळवा अशी आमची संस्कृती नाहीये.
आणि हे जोवर स्वतःला अभिमानाने हिंदू समजणाऱ्या निकृष्ट जातीतल्या हिंदूंना किंबहूना ओबीसी, मराठा ,चर्मकार, धनगर, साळी, माळी, तेली, वाणी, कुणबी ,मातंग आणि अठरापगड जातीतल्या लोकांना समजणार नाही तोवर ही ब्रह्मण संस्कृती डोक्यावरच असेल
Satish Bharatwasi.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
1)खोले नावाच्या ब्राम्हण बाईने मराठा समाजातील महिलेवर जात लपवून खोले बाईच्या घरी स्वयंपाक केला म्हणून पोलिस केस तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 2) कुणबट संसदेत जाऊन नांगर हाकणार आहेत का? असे बाळ टिळक अथणीच्या सभेत बोलले. ब्राम्हण द्वेष करु नका.
3) सावित्रीमाईवर दगड आणि चिखलाचा मारा करणारे, क्रांतीबा फुले यांना वरातीतुन हाकलणारे जरी ब्राम्हण होते तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 4) स्त्री, अस्पृश्य यांच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती या ग्रंथाचे नाव पुण्यातील ब्राम्हणाच्या घराला दिले जाते. ब्राम्हण द्वेष करु नका.
5) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात डाव्या पायाच्या अंगठ्याने राजतिलक गागो भट्टाने पैसे घेऊन केला होता. ब्राम्हण द्वेष करु नका . 6) शाहू छत्रपतींना आयुष्यभर त्रास ब्राम्हणांची दिला तरीही ब्राम्हण द्वेषाचा अतिरेक करु नका.
काल नविन वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि मी काल एक गोष्ट नोटीस केली. ती अशी की सोशल मीडियावर बहुसंख्य हिंदूंनी न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, मला मोबाईलवरही माझ्या हिंदू मित्रांनी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.
ज्या हिंदू मित्रांना मी स्वतःहून मेसेज करून शुभेच्छा दिल्या त्यांनी मला रिप्लाय दिला नाही. मला ज्या शुभेच्छा आल्या त्या अहिंदू ख्रिश्चन मित्रांच्याच आल्या, मुस्लिम मित्रांनीही न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, त्यांच्याही शुभेच्छा आल्या नाहीत आणि त्यांनी रिप्लायही दिला नाही.
न्यू इयर तर साजरा करू पण शुभेच्छा मात्र गुढीपाडव्यालाच देऊ असा काहीसा हिंदूंचा निर्धार असावा. मागील काही दिवसांतील सोशल मीडियावरील हॅशटॅग बघितले तर तीच शक्यता जास्त आहे. मुस्लिम सुद्धा हिंदूं एवढेच कट्टर झाले आहेत.
शूरवीरांचा, क्रांतिकारी लोकांचा, क्रांतिकारक सत्य घटनांचा आपण इतिहास लपवून ठेवूच शकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर आल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष दगडफेक केली गेली -
त्यामुळे संपूर्ण जगभरात भीमा-कोरेगावचा क्रांतिकारी इतिहास पोहोचायला मोठी मदतच झाली आहे. आणि त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरी क्रांतीचा, भारताचा बौद्ध संस्कृतीचा सत्य इतिहास आजपर्यंत लपवून ठेवणाऱ्या,
चुकीचा इतिहास सांगणाऱ्या नकली इतिहासकारांची आता गोची होतांना आपणास दिसून येत आहे. भारताला स्वतंत्र होऊन सत्तर वर्षं झालेली आहेत आणि आज पहिल्यांदा दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीने भीमा-कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाचा अभिवादन सोहळा थेट प्रक्षेपित केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडपासून पाच मैलांवर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हाच आंबेडकर घराण्याचा मूळ गाव. या घराण्याचे कुलनाव सकपाळ. त्याची कुलदेवता भवानी.तिची पालखी ठेवण्याचा मान ह्याच महार घराण्याचा असे. गावातील वार्षिक उत्सवसमयी तर त्यांना गावकऱ्यांत विशेष मानाचे स्थान असे.
आणि या कुटुंबाला वर्षाकाठी तो दिवस
मोठा महत्त्वाचा, सोहळ्याचा नि अत्यंत उत्साहाचा वाटे.
आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजी सकपाळ. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते. त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची मुलगी आणि रामजी नावाचा मुलगा ह्या दोघांचीच
काय ती माहीती मिळते.
मालोजींना आणखी तीन मुलगे होते.
परंतु त्यांच्या लष्करी विभागाच्या वारंवार होणाऱ्या स्थलांतरामुळे, पुढे या त्यांच्या कुटुंबाशी मालोजींचा संबंध राहिला नसावा, असे दिसते. रामजी सकपाळ हेही सैन्यात नोकरीस राहीले.
"जय जवान,जय किसान" या नाऱ्याला कोणी काळीमा फासला असेल तर तो इथल्या निष्ठुर आणि निर्दयी भाजप सरकारनेच, जवानांना जेवणात पाण्यासारखी डाळ देणारे,आणि त्यांची पेन्शन कपात करणाऱ्या बिलाचा प्रस्ताव आणणारे कोण आहेत? जे वरवर आमच्या छातीतून देशप्रेमाचे दूध इतकं ओसंडून वाहतंय की,
आम्ही दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवतो, वेळ कसला? फोटोसेशन करण्याची एक संधी शोधत असतात. "शिव छत्रपतींचा आशीर्वाद,चला देऊ मोदींना साथ" म्हणत मागच्या दाराने ही पिलावळ कोणी घुसवली? महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्या छींदम चे पुढे काय झाले?
दिली ना उमेदवारी. छत्रपती राजे आमचे दैवत आहे असे भासवून, गड,किल्ले भाड्याने देऊन त्याची भाड खाण्याचे षडयंत्र कोणी रचले? तुम्हाला हे दिसत नसेल तर तुम्ही गांडूबगीच्यात राहणारे गांडू आहात.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भर थंडीत पाण्याचा मारा केला जातोय,
" कोरोनाच्या लसीवर जगभरात जे महत्वपूर्ण संशोधन चालू आहे त्या आजमितीस नऊ लसी प्रतिक्षेत आहेत. त्यात एकट्या चीनच्या चार लसी आहेत व उर्वरित जगाच्या पाच लसी आहेत.......
सीरम इन्स्टिटय़ूटची जी लस भारतात येणे अपेक्षित आहे तिचे संशोधन अॅस्ट्रोजेनका/ अॉक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आहे व तिचे मॅन्युफॅक्चर्स सीरमचे आहे. याचा अर्थ भारतात करोना लसीविषयक संशोधन नाही तर दुसऱ्यांनी केलेल्या लसीच्या संशोधन फॉर्म्युल्यावर फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून विकणार आहेत.
भारतासारखी मोठी बाजारपेठ आहेच म्हणा विकायला. हा मोठा भांडवली धंदा आहे यात विषय नाहीच......