नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .
मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/आवड आहे .
गेली ४वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे
आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.
ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German
with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
खाली पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक दिली आहे
आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे
जी सामान्यांना परवडणारी नाही, अन खेडयांत आणि छोट्या शहरांतही असे क्लासेस नाहीत .
दुसरे म्हणजे सहसा जर्मन ही इंग्रजीमधून शिकवली जाते.त्यामुळे बर्याच जणाना ती अवघड वाटते. त्याउलट मराठी आणि जर्मन भाषेमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत, त्यामुळे आपण मराठीतून जर्मन सोप्या पद्धतीने शिकू शकतो,
आणि म्हणूनच मी हे चॅनेल सुरू केले आहे .
सध्या मी पहिले ९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि दर आठवड्याला नवे १ ते २ व्हिडीओ मी अपलोड करणार आहे. जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या बी १ ( तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे .
तरी माझी विनंती आहे की तुम्ही वरील चॅनेलला SUBSCRIBE करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना ज्याना जर्मन शिकायची इच्छा आहे त्याना हा मेसेज फॉरवर्ड करा . आणि जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक/प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू
शकता, मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणुन एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.
पुन्हा एकदा ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे. आणि ते साध्य करण्यास तुम्ही माझी मदत करावी ही माझी विनंती आहे. 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#संवाद
🙍♀️आप कहाँ तक जाने वाले हो?
🙍मै जालुकी जाऊँगा।
🙍♀️अच्छा, हम लोग तेनिंग जा रहे है।
🙍कहां से आए हो? मुंबई?
🙍♀️हां, महाराष्ट्र से आए है। स्टुडंट के घर जा रहे है और अपना स्कूल है यहाँ वो भी देखना है। आप से एक बात पुछ सकती हूं?
🙍हा, पुछो। जवाब देने को आएगा तो देंगे।
🙍♀️आज के नागालॅंड में पहले से कुछ फर्क हुआ है? आपको कुछ बदलाव नज़र आता है?
🙍अरे मॅडम, क्या बदलाव हुआ कैसे बोलेगा? जैसा था सब वैसा ही है। जिंदगी में अलग कुछ देखा ही नही है। कल भी हक के लिए बन्दूक उठाते थे और आज भी वही कर रहे है। हां थोडा बहुत बदलाव हुआ है जो आप जैसे लोग अब यहां
दिखाई देते है। नही तो इतने अंदर गाँव मे कोई नही आता। आप लोग पेन पकडने बोलते है लेकिन उससे हमारे अधिकार हमें नही मिलते। शायद हमारे बच्चे पेन पकडकर अपना हक मांग सकेंगे लेकिन तब तक बन्दूक तो उठानी ही पडेगी।
🙍♀️बात करके भी तो अपने हक मांग सकते हो, बन्दूक हर बात का इलाज नही है।
नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
पहिल्या वर्षी तेनिंगला गेले नाही ह्याच शल्य फार मोठ होत कारण आल्यावर जो तो विचारे, "तेनिंगला नाही गेलीस?" मग ह्या वर्षी जायचच अस ठरवलं होत. त्या प्रमाणे दीमापूर वरून तेनिंगला जायला आम्ही सज्ज झालो होतो. आम्ही म्हणजे मी स्वतः +
आमचे संभाग प्रमुख श्री अभिनय बोरकर, ईशान्य वार्ताचे संपादक श्री रानडे,डोंबिवली छात्रावास प्रमुख यांच्या सौ.स्नेहलता कुलकर्णी आणि आमची लाडकी लेक पिपीना व तिचा भाऊ मैरवी.कुठे जात नसले तरीही ह्या मुलांना गाडी लागतेच!म्हणजे गाडीत बसल की व्याक व्याक होतच. काहींना तर रेल्वे ही लागते, +
फक्त त्यात व्याकत नाही कुणी इतकच. तेनिंगला आम्ही नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट (NST) ने प्रवास करायचा ठरवला होता. खूप कौतुक ऐकल होत तिच. हिरवळीतल्या राज्याची ही राणी पण हिरव्या रंगाची आहे. साधारण ४२ सीटची सोय असलेली बस दीमापूरला आम्ही डेपो मधुन पकडणार होतो.+
आपण Lockdown challenge खेळत असतानाच, भारतीय रेलने वेगळंच चॅलेंज पूर्ण केलंय.
भारतीय रेल्वेने जिरीबाम-इम्फाळ ही नवीन रेलधावपट्टी राष्ट्रीय प्रकल्पात आणलीय. पहिल्याच 100 मीटर उंच पियर ब्रिजमध्ये ओपन वेब गर्डरचे बांधकाम पूर्ण केले.
रेल विभागाद्वारे मणिपूरला उर्वरित भारताशी जोडण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Lockdown च्या काळात ह्या प्रकल्पासाठी मणीपुर सरकारने विशेष सवलत दिल्यामुळे २१ एप्रिलपासून ह्या रेल्वे प्रकल्पांवर अविश्रांत बांधकाम सुरू झाले.
कोणत्याही दुर्घटना किंवा अपघाताशिवाय आणि अभियांत्रिकीच्या अचूकतेसह लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून कामगारांनी प्रकल्पाचे काम पूर्ण केली.
मार्च, २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 80०% प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
'असेल माझा हरी, तरी देईल खाटल्यावरी', अशी २०१४ पासुन भाजपची मानसिकता झाली होती. अमित भाई विधानसभा निवडणुका आल्या की घरचं लग्न असल्यासारखे राज्यात तंबु ठोकुन बसतील आणि जिंकुन परत जातील. मोदीजींनी १० सभा घेतल्या की मतांची टाकसाळ लागेल अशी मस्ती होती.
अमित भाई गृहमंत्री झाले आणि भाजपवाले जमिनीवर आले. एकापाठोपाठ एक निवडणुका हरले. कारण वरपासून खालपर्यंत भाजपचे नेते- कार्यकर्ते कीबोर्डवरून निवडणुक जिंकायच्या अपेक्षा बाळगुन होते. या सगळ्यातून पार्टीला बाहेर काढण्यासाठी परत एकदा अमित भाई पुढे आले, घर-घर, वस्ती-वस्ती, रस्ता-रस्ता
स्वतः फिरले, फिरत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे अख्खी पार्टी आज प्रचारासाठी रस्त्यावर आहे. भाजपचा मतदार कधीच दुसऱ्या पक्षाला मतदान करत नाही पण तो शिथिल झाला तर बाहेरच पडत नाही आणि पक्ष हरतो.
आज भाजपचा सर्वात यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वात वेगवान केंद्रीय गृहमंत्री दिल्लीत