चर्चेच्या अकरा फेऱ्या !
कायद्यात सुधारणा करण्याची तयारी !
कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव !
चक्क प्रजासत्ताक दिनी रॅलीला परवानगी !
अजून काय करायला हवे एका लोकनिर्वाचित सरकारने ??
आणि सरकारच्या या सौजन्याचे उत्तर काय तर काल दिलीच्या रस्त्यांवरचा नंगा नाच ??

(1/4)
+ Image
पोलिसांवर ट्रॅक्टर,तलवारी चालवण्याचा माज?
लालकिल्यावर तिरंग्याचा अपमान?
भयंकर संतापजनक आणि दुर्दैवी आहे हे सगळे!
केवळ मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी देशाचा,देशाच्या मानबिंदूंचा आणि राष्ट्रीय सणाचा असा अपमान?
रॅली शांतपूर्ण राहील असे आश्वासन देणारे उपरे नेते आज कुठे आहेत?
(2/4)
+
अजूनही ज्यांना हे आंदोलन 'शेतकरी आंदोलन' आहे असे वाटते आहे, ते धन्य आहेत !
या देशातील खरा 'शेतकरी' प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर असे 'आक्रमण' कधीही करणार नाही.
हे देशविरोधी शक्तींचे अराजक आहे.
देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे !
(3/4)+
संयमाने पण दृढसंकल्पाने हा पेचप्रसंग हाताळण्याचे बळ शासन, प्रशासनाला लाभावे ही प्रार्थना करू या !

#FarmersProtest #TraitorNotTractor
#नक्सली_खालिस्तानी_षड़यंत्र
#ArrestYogendraYadavAndTikait
#KhalistaniExposed

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with B_Rishi

B_Rishi Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rishi_BHoOMKAR

30 Jan
#गांधी_खरचं_महात्मा_होते?

३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधी वधाचा दोषी पंडित नथुराम गोडसे यांच्या समर्थन करणारे किंवा त्यांना शिव्या देणारे अनेक जण आपल्याला दिसतील पण याबाबतीत
गांधीहत्येच्या निमित्ताने माझे वैयक्तिक विचार मी येथे मांडतो!
(१/n)
+ Image
काहीजणांना हा थ्रेड गांधी हत्येचे समर्थन करणारा वाटेल पण इथे कोठेही त्यांच्या हत्येचं समर्थन नाहीये!

आयुष्यभर स्वतः चे विचार, स्वतः चे नियम, स्वतः ची तत्वे हे जपण्याच्या नादात या अखंड हिंदू राष्ट्राची अधोगती यांच्याच चरख्याच्या सुताने विणली गेली,

(२/n)
+
गांधी कोणाला कितीही अहिंसेचे पुरस्कर्ते वाटो, पण सर्वात मोठा नरसंहार हा याच ढोंगी दुरात्म्यामुळेचं घडला,
अखंड देश तीन भागात विभागला गेला,
मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही
मग् ते खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे असो अथवा फाळणीच्या मागणीला समर्थन!
(३/n)
+
Read 13 tweets
2 Aug 20
#काका_गायब
#मख्खमंत्री एकटा पडलाय
गृहखाते मुद्दामहुन बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीये
हा मुद्दा कोर्टात महत्वाचा होणार हे गृहखात्याला माहीत असूनही मुद्दाम केले जात आहे
आणि on camera बरं!!!
याचा अर्थ स्पष्ट आहे!!!😊

तसेच नातवाने लेखी अर्ज दिला आहे

लेखी अर्ज! not a joke

(1/n)+
तो दस्त तयार झाला आहे
Documentation बरं...
आणि नातू सुद्धा गायब!!!😊
#मख्खमंत्री पुण्यात का आले?
इतर वेळी डिजिटल वगैरे बाता मारतात
मग्
आताच असे काय घडले की ते पुण्याला आले व पुतण्याशी पण चर्चा केली कोरोना संदर्भात!😊
ही चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सने
#घरात बसून करू शकले नसते का?
+
#शक्यता 1
महाराष्ट्र राज्यात 4 पक्ष आहेत
एक कॉर्नर करून संपवणे किंवा शक्तिपात करवून टाकणे
यामुळे ती स्पेस इतरांना मिळेल
कदाचित काका व एक राष्ट्रीय पक्ष यांचा तो गेम असू शकतो

#शक्यता 2
काका व पुतण्या संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात आलाय आणि

(3/n)+
Read 10 tweets
1 Aug 20
#रामजन्मभूमी_स्पेशल_थ्रेड

या माणसापासून #रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली...

म्हणून #वाजपेयींनी_महाजनांना #लक्ष्मणाचा_किताब दिला होता.

गोवा भाजपचे प्रभारी होते प्रमोद महाजन. ते पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते.
#मनोहर_पर्रीकर सांगतात,

(1/n)+
त्याकाळी आम्हाला कोणतेही काम पडले, महाजनांना काही सांगावेसे वाटले तर आम्ही गोपीनाथ मुंडे यांची मदत घ्यायचो. मुंडे आमच्यासाठी मार्गदर्शक होते.
१९८९ सालच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात उडी घ्यायचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या

(2/n)+
संकल्पनेतून साकार झालेल्या रामरथात स्वार होऊन लाकृष्ण अडवाणी यांनी अख्खा देश हलवून सोडला.
रामजन्मभूमी आंदोलनामागे प्रमोद महाजन यांनी आपली सारी चाणक्यनिती पणाला लावली होती. अटलबिहारी वाजपेयी

(3/n)+
Read 11 tweets
21 Jul 20
#तो_पुन्हा_येईन.....!!

#Birthday_Spl_Thread
#22july2020

मी पुन्हा येईन, ही केवळ घोषणाचं नव्हती,
तर कर्तव्यपूर्ती मधून आलेला आत्मविश्वास होता.
कर्मठ कार्याचा हुंकार
होता,
सर्वसामान्य जनतेच्या मतांच्या कौलाचा असलेला विश्वास होता.

(1/n)+
जनतेनं त्यावर शिक्कमोर्तब ही केलं होतं
हाचं मुख्यमंत्री
पुन्हा हवाय असा कौल ही दिला होता.
पण,
दगाबाजीची परंपरा असणाऱ्यांच्या बाजूने आपले सोबती जातील असं कधीचं
वाटलं नव्हतं,
भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १२३ आमदार निवडून आले होते.

(2/n)+
तर पूर्ण ५
वर्ष सत्तेत मुख्यमंत्री असताना १०५ आमदार निवडून आले आहेत. दोन्ही वेळा १०० पारं संख्येत आमदार निवडून आणणे एकदाही
"कथित चाणक्य" म्हणवणाऱ्या
नेत्याला जमलं नाही.
अर्ध शतकाहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे अजुन भावी पंतप्रधान अशी बिरुदावली मिरवतात,

(3/n)+
Read 13 tweets
7 Jul 20
#अजित_पवार_आणि_मुख्यमंत्री_पद

शरद पवारांची जशी पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा जगापासून लपून राहिली नाही तशी अजित दादांच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा असण्यास हरकत नाही,परंतू शरद पवार जीवंत असे पर्येंत ते दादांना मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटतं नाही....

@AjitPawarSpeaks

(1/n)+
यामागे अनेक कारणे देखील आहेत

अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी कितीही लायक व्यक्ती असली तरी शरद पवारांसारखी कुटील डाव खेळणारी व्यक्ती जीवंत असे पर्येंत ते अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, त्यांना जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असते तर २००४ सालीच केले असते,

(2/n)+
नाहीतर पक्षातील सर्व आमदारांची इच्छा असून देखील २००९ साली त्यांनी दादांना मुख्यमंत्री केले नाही, ते आजही मुख्यमंत्रीपदी स्वतःची कन्या #सुप्रिया_सुळे यांनाचं पाहतात त्यामुळे लायकी असताना देखील अजित पवारांचे मुख्यमंत्री पदी बसणे शक्य नाही,

(3/n)+
Read 15 tweets
7 Jun 20
नाना-मकरंदचे नाम फौंडेशन,आमिर खान दांपत्याचे पाणी फौंडेशन या संस्था फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेला समांतर काम करत होत्या! फडणवीसांनी त्यांचा कधीही रागराग केला नाही, उलट सतत त्यांना प्रोत्साहनच दिले, कोडकौतूक केले, शाबासकी दिली! जनहिताची कामं होताहेत ना?
(१/४)
@Dev_Fadnavis
मग ती कुणाकडूनही होत असली, तरी त्याला प्रोत्साहन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, अशी फडणवीसांची कार्यशैली होती! म्हणूनच फडणवीस जनतेला आजही हवेहवेसे वाटतात, अगदी सत्तेबाहेर असले तरीही!
सत्ताधारी अहंकारी, कोत्या मनाचा असला की काय होते, हे आपण आज बघतच आहोत!
(२/४)
कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी सेवाकार्यात संघपरिवार अग्रेसर असतो! आजही महाराष्ट्रात आणि देशभर कोरोना महामारीत हजारो संघस्वयंसेवक जीवावर उदार होऊन अहोरात्र सेवाकार्य करत आहेत! सोनू सूदसारख्या इतर व्यक्ती, संघटना या कार्यात झोकून देऊन काम करत आहेत!
(३/४)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!