पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..
स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.
जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..
इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!
पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा
सर्वसमावेशक व्यवस्था ही खरी मागच्याच काळात होती.. यावर विश्वास बसेल कसा?
ठराविक व्यक्तींनाच जे वर आणलं जातंय ते टाळून आपण श्रेयस्कर व्यक्तींना अभ्यासलं तर.. या व्यक्ति जितक्या लोकांपर्यंत पोचतील तितका गैरसमज दूर होईल.. उदा. सगळा समाज राजकारणात नेमका कधी आला? बाजीरावांच्या काळात.
जातीचे चष्मे उतरवले तर कळेल, खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक राजकीय कार्यक्रम हा सर्वप्रथम राबवला गेला.
बाजीरावांची दूरदृष्टी जर आणखी काळ मराठा साम्राज्याला लाभली असती तर तर तो दिमाख आजपावेतोवर राहिला असता!
जातीच्या पलीकडचे श्रीमंत बाजीराव पेशवे कसे होते?
👇 m.facebook.com/story.php?stor…
👆
वाचा, तपासा, प्रश्न विचारा, उत्तरं मिळवा, लोकांपर्यंत जा, खरी माहिती लोकांपर्यंत न्या..
याशिवाय ही चळवळ उभी राहणार नाही.
तुम्हीआम्ही आधी मराठा आहोत,
मराठा ब्राह्मण, मराठा कुलवंत, मराठा कोळी, मराठा वंजारी, मराठा हरिजन, मराठा माळी, मराठा शिंपी..
जात नंतर. #सकलमहाराष्ट्रपुत्रमराठा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ब्राह्मण मराठा वाद लावणे म्हणजे, केसरकांती हिंदूंअवकाशातील 'ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज' या दोन सूर्यांमधे राहूकेतूंची सावली आणण्याचा प्रयत्न करणे!
अशी ग्रहणं लावणारे कित्येक आले आणि गेले.!
पण या तेजाने ही भूमी अशीच उजळत राहिली!
कुणाची भीती घालता रे? कुणात भांडण लावता?
आमच्यात?
दादा, आपल्याच समाजातील शिर्के, खोपडे, मोरे असे चांगले कुलवंत मराठा गडी छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या मुळावर उठले होते हे लक्षात ठेवा..
फितुरी करण्यात, भांडणतंटे करण्यात, बादशहाला जाऊन मिळण्यात कोण पुढे होते त्याचा अभ्यास करा.. भवानीमूर्ती फोडायला खानाला गाभारा दाखवणारा मंबाजी भोसले-
हा अफझल्याचा निष्ठावान सरदार असेल किंवा राजांवर विषप्रयोग करणारा जावळीचा चंद्रू मोरे असेल..
पण तुम्ही उल्लेख कुणाचा करता? अनाजी आणि भास्कर?
महाराजांच्या गादिशी गद्दारी करणारे किती कुलवंत मराठा दाखवू? पवार, गायकवाड, शिर्के घराणी स्वायत्त झाली पण नानासाहेब पेशवा म्हटला आम्ही मात्र-
थंडीत स्वतःची बसलेली जागा आपल्याला सोडवत नाही..
पण आजच्याच दिवशी हजारो निरपराध लोकांना आपली राहती जागाच काय, घरंदारं, संपत्ती, कपडेलत्ते, अन्नधान्य सारं सारं सोडून पळून जावं लागलं होतं..
स्वताच्याच घरातून..
भर जानेवारीच्या बर्फाळ थंडीत, प्रतिकार करू पाहणाऱ्यांचं रक्त वहावलं होतं
दोष इतकाच, की हल्लेखोरांच्या देवापेक्षा यांचा देव वेगळा होता!
अडीचशेवर्षांपूर्वी जे संपूर्ण भारतभर खुलेआम घडत होतं त्याची झलक 98साली काश्मिरात दाखवली गेली होती!
पण अर्थात,
अकबर-औरंग्यासारख्या क्रूरकर्म्यांच्या कारकीर्दीतही जो निद्राभंग झाला नाही त्या हिंदूना आताही जाग आली नाहीच!
त्यामुळे फार फार मजेशीर गोष्ट घडली..
त्या दुर्दैवी हिंदूंच्या बलिदानाची क्रूर थट्टा झाली..
कुणालाही ते बलिदान लक्षात राहीलं नाही की कुणी त्यांना श्रध्दांजली वाहिली नाही.. प्रतिशोधवगैरे लांबच्या गोष्टी.
निदान, अंगावर काटा येणार्या त्या घटनेने आपल्या झोपेची कूस तरी बदलू🙏