स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, अन्य मान्यवरांसह ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पुष्पांजली अर्पण करतील.
याच ठिकाणाहून ऐतिहासिक 1942 च्या छोडो भारत चळवळीला आरंभ झाला होता.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री @AmitV_Deshmukh आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक मंत्री @AmitV_Deshmukh आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक श्री सत्यबोध नारायण सिंगीत यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
श्री सिंगीत यांना ब्रिटीशांना वयाच्या 19 व्या 1941 मध्ये अटक केली होती, त्यांनी ठाणे कारागृहात 8 महिने तुरुंगवास भोगला.
वीरपत्नी माधवी मनोहर राणे
स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांना 01 मे 1979 रोजी वीरमरण प्राप्त झाले. मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
आज वीरपत्नी माधवी मनोहर राणे यांचा स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे यांचा गौरव करण्यात आला.
12 जून 2005 रोजी ऑपरेशन हिफाजत मोहिमेत मणिपूर येथे मधुसूदन सुर्वे यांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांना या कामगिरीबद्दल शौर्य चक्र पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात कु. काव्या कार्तिकेयन हिचा गौरव करण्यात आला.
काव्या जगातील सर्वात लहान वयाची गिर्यारोहक आहे. तिला अर्जेन्टीना, उरुग्वे, पॅराग्वेसाठी राष्ट्रीय स्तरावरील अवंतिका पुरस्कार मिळालेले आहेत.
स्वातंत्र्याच्या #AmritMahotsav कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, एस एस टी कॉलेज कला आणि वाणिज्य, उल्हासनगर प्रस्तुत mime act सादर करण्यात आला.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Watch LIVE now: I&B Minister @PrakashJavdekar inaugurates photo-exhibition at Aga Khan Palace, Pune; National Media Centre, New Delhi & five other locations
Reflecting on how we became independent, where we have reached today after independence, formulating a vision for our journey in next 25 years - this is the aim with which we are celebrating #AmritMahotsav - I&B Minister @PrakashJavdekar
Exhibitions are being organized across the country, in order to inform our people of our glorious freedom struggle, of the sacrifices made by our freedom fighters - to give this message to people in their own native language
स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटनांचे चित्रण असलेल्या आणि स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानींच्या कार्याला उजाळा देणाऱ्या प्रदर्शनाचे आगा खान पॅलेस इथे थोड्याच वेळात @PrakashJavdekar यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन
Rise in active cases taking place, after touching lowest mark in mid-Feb
In the last one month, Kerala, Uttar Pradesh and West Bengal has shown a decline; while Maharashtra, Punjab, Madhya Pradesh, Gujarat and Haryana has shown a rise in the no. of active cases