अगोदरच सुरुवात झाली होतीच
पण काय अजेंडा बघा
डिसेंबर 89 मध्ये केंद्रीय गृहमंत्री पदाची शपथ घेऊन देशातील सर्व पोलीस खाते हातात घेतो
मुफ्ती मोहम्मद सईद
आणि तिथून पुढे अवघ्या काही दिवसात काश्मीर मध्ये चालूच असलेल्या हिंदूविरोधी हिंसाचाराची परिसीमा गाठली जाते

शपथ घेतल्यापासून काही
दिवसात मुफ्ती च्या आशीर्वादाने संपूर्ण काश्मीर खोरे हिंदू विहीन बनवले जाते.कितीही जबाबदारीचे पद दिले तरीही ह्यांचा अंतिम अजेंडा 1400 वर्षांपूर्वीपासून चालत आलेला त्यावर ते अंमल करणारच
मानले पाहिजे स्वतःच्या विचारधारेच्या निष्ठेबद्दल
का नको चांगलं म्हणू?
ज्याची त्याची निष्ठा
आपण हिंदूंची ही स्वधर्मावर निष्ठा आहेच पण
गेली हजार वर्षे अन्याय अत्याचार सोसून ही संस्कृती
जशी होती तशीच टिकून राहिलीय
आजही पृथ्वीतलावर जिथे जिथे उत्खनन होते तो भाग इसाई, इस्लामी,यहुदी, बौद्ध कोणताही असो
सनातन संस्कृती च्या खुणा आजही ओरडून सांगताहेत तिथल्या आताच्या
माणसांना की तुम्ही अनादी सनातन संस्कृतीचे भाग आहात.सर्वमान्य आहे की जे अनादी आहे तेच अनंत रहाते,आणि जे निर्माण होते ते कालौघात नष्ट होऊन जाते इतके की त्याच्या खुणा सुद्धा उरत नाहीत.
आजही जगभरात होणाऱ्या उत्खननात सनातन संस्कृती चे पुरावे हेच सांगतात की इथे जी माणसे ही विचारधारा
जोपासत होते,त्या माणसानी आपली विचारधारा भले बदलली पण संस्कृती च्या पुरातन खुणा नाही मिटवू शकले.

उदाहरण द्यायचेच म्हटले तर

इस्लाम चे तथाकथित 57 देश
विचार करा
प्रत्येक देशाची भाषा वेगळी,संस्कृती वेगळी,पण धर्म मात्र एकच,भले त्यात 900 फिरके व त्यातील उपफिरके आहेत.
धर्म एकच,तथाकथित ईश्वर ही एकच असूनही 1 संपूर्ण देश बनवू शकलेले नाहीत,57 तुकड्यात विभागले गेलेत आणि 1 दुसरे के लहू के प्यासे है।
काही इस्लामी देश असे आहेत की ज्या देशांच्या लोकसंख्येहुन मुंबईतील लोकसंख्या तिपटीने जास्त आहे,तरीही ते बाजूच्या मुस्लिम देशाला पाण्यात
बघतात.
एकूणच काय?कितीही फुशारक्या मारल्या 57 देशांच्या तरीही इस्लाम हा एक समान धागा त्या 57 देशांचा मिळून 1 देश बनवू शकलेला नाही आणि बनणार ही नाही.आजही इस्लामी देशात उत्खनन होते तिथे मुर्त्या मिळतात व तिथेही मूर्तिपूजा होत होती हेच शाबीत करतात.
तीच आणि तशीच अवस्था ख्रिश्चन धर्माची
ही विचारधारा मानणारे जगात सर्वाधिक देश आहेत
ह्यांच्यातही पंथ,उपपंथ आहेत त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत तसेच ह्या विचारधारेचा ईश्वर एकच असला तरीही त्याच एकमेव ईश्वराची प्रार्थना करायला देखील 1 मेकांच्या प्रार्थना स्थळात ही जात नाहीत.
भले हे बहुतेक देश 1 मेकांच्या रक्ताचे
प्यासे नसतीलही तरीही एक धर्म, एक ईश्वर हा समान धागा ही त्यांना एकत्र ठेवू शकलेला नाही.
आजही ह्या देशांतून झालेल्या उत्खननात सनातन संस्कृतीचे पुरावे मिळालेले आहेत.
होंडूरास (दक्षिण अमेरिका)च्या जंगलात झालेल्या
संशोधनात तिथे मारुतीच्या मुर्त्या मिळाल्या आहेत तेथील लोक मंकी गॉड असे
म्हणतात.पुराणात वर्णीत पाताळात मकरध्वज चे राज्य होते.मकरध्वज ला हनुमानाचा मुलगा असे मानले जाते.
बाकीच्या विचारधारा आता सिमटत आलेल्या आहेत
यहुदी धर्माचे उदाहरण घेतले तर सर्व अरब प्रदेशात हाच धर्म पसरलेला होता
ही विचारधारा ज्यावेळी अस्तित्वात आली तेव्हा तेथील सनातन संस्कृतीचे पालन
करणाऱ्या लोकांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना यहुदी बनवले गेले होते,हा ही इतिहास आहे.त्याला उत्तर इस्लाम च्या तलवारीने व ख्रिस्ती लोकांच्या कुटनीती व अत्याचाराने दिले व यहुदी धर्म खदेडला जाऊन मुख्य भूमीवर सिमटला आणि तेथूनही परागंदा झाला तो अगदी 2000 वर्षे भटकत राहून 1948 साली
मुख्य भूमीवर आला.भारतभु वरील विचारधारा वगळता बाकी ह्याच 3 मुख्य विचारधारा समजायला हरकत नसावी.

आपल्या देशात वरती बोललेल्या तिन्ही विचारधारा नागरिकत्व घेऊन रहात आहेत तसेच ह्याच भूमीवर निर्माण झालेल्या अन्य तिन्ही विचारधारा (जैन,बौद्ध,शीख) एकत्र रहात आहेत
आता तुम्ही म्हणाल की मी
हिंदू हे नाव का नाही घेतले.हिंदू संस्कृती म्हणजेच अनादीकाळापासून चालत आलेली सनातन वैदिक संस्कृती.कालौघात जगभरात पसरलेल्या ह्याच संस्कृती ला फाटे फुटले व जैन व बौद्ध,शीख ह्या विचारधारा उदयास ह्याच भूमीवर आल्या.तसेच भारत ह्या सनातन च्या मुख्य भूमीच्या बाहेर ही शकले उडणे चालूच होते
कालांतराने ही सनातन वैदिक संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती ह्या मुख्य भूमीवर सिमटली.
भारतात सध्या एकूण राज्ये 29,प्रत्येक राज्याची वेगळी भाषा व वेगळी संस्कृती आहे
काही राज्ये तर काही इस्लामी व इसाई देशांच्या आकारमान तसेच लोकसंख्येहुन मोठी आहेत
ह्या प्रत्येक राज्याचा वेगळा देश होऊ
शकतो,पण ह्या सर्व राज्यातील संस्कृती ला जोडणारा 1 समान धागा म्हणजे सनातन वैदिक संस्कृती
भारतात ही संस्कृती आहे म्हणून भारत हा देश टिकून आहे
ह्या भूमीवर जेव्हा कधी राजसत्तेने दडपशाही अवलंबून सनातन वैदिक संस्कृतीवर घाला घातला
त्या त्या वेळी ती राजसत्ता व त्या राजसत्तेने अंगीकार
केलेली विचारधारा ह्या दोन्हीचा ह्या सनातन वैदिक संस्कृती ने "धर्महिंसा तदैव च"ह्या उक्तीला अनुसरून इथून समूळ नायनाट केलेला आहे.
eg मौर्य साम्राज्य व अशोकने नृशन्स हिंसाचारांती अंगिकरलेली बुद्धिस्ट विचारधारा
आणि त्याच बुद्धिस्ट विचारधारा मानणाऱ्या भिक्कु नी यवनी लोकांना भारतावर
आक्रमण करण्यास दाखवलेली वाट तसेच त्यातून वाढलेली यवनी आक्रमणे ह्यातूनही तावूनसुलाखून जात सनातन संस्कृती ने त्या सर्व यवनी तसेच नंतर आलेल्या इस्लामी आक्रमकांना हिंसेचे उत्तर हिंसेनेच देऊन रोखले व इस्लाम ला पूर्वेकडे जाऊच दिले नाही व इथून नामशेष झालेला बुद्ध धर्म पूर्वेकडे जिवंत
राहू शकला.सांगायचा उद्देश हाच आहे ज्या ज्या वेळेस ह्या संस्कृती च्या मूळ भूमीवर दगाफटका देण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळेस अनादी असलेली ही संस्कृती सर्वाना नामशेष करून उभी राहिलेली आहे.
मी फक्त भारत ह्या देशातील घटनांचा विचार करत नाहीये
अफगाणिस्तान ते कंबोडिया असा पसरलेला
प्रदेश म्हणजेच भारतवर्ष
ज्या ज्या वेळेस अशी गद्दारी झाली त्या त्या वेळेस पुष्यमित्र शुंग आला व वैदिक संस्कृती चे पुनरुत्थान केले.
त्या ही नंतर आक्रमक आले नाहीत असे नाही
पुष्यमित्र शुंग च्या नंतर जगज्जेता सम्राट विक्रमादित्य आला.त्यानंतर अदमासे 600 वर्षांनी अरबस्तान च्या वाळवंटी
प्रदेशात कबिलाई वर्चस्ववादात इस्लाम चा उदय झाला.उदय झाल्या झाल्या अवघ्या शे दोनशे वर्षात तलवारीच्या बळावर संपूर्ण सहारा वाळवंट पादाक्रांत करून सर्वाना जबरदस्तीने इस्लामी दीक्षा देऊन वक्र नजर सिंधू नदीच्या पलीकडे वळवली.
तेव्हापासूनच म्हणजे कासीम च्या सिंध वरील आक्रमणापासूनच अदमासे
1200 वर्षे गजवा-ए-हिंद चालूच आहे.
अफगाणिस्तान तर अगोदरच तोडून झाला
पाकिस्तान तर हल्लीच
गजवा सुरू झाल्यापासून 1200 वर्षात हे 2 प्रदेश भारताच्या भुमीपासून वेगळे केले गेले.
भारतीयांच्या प्रखर विरोधामुळेच इस्लाम ला पूर्वेकडे सरकता आले नाही व तिथला बौद्ध धर्म परिवर्तित झाला नाही.
इंग्रजांनी म्यानमार अगोदरच वेगळा प्रांत बनवून ठेवला.
आपल्या दृष्टीने 400 वर्षे म्हणजे फार मोठा कालखंड होतो,पण कुठल्याही संस्कृती चे पतन अथवा पुनरुत्थान करीता 400 वर्षे म्हणजे काही सेकंद असू शकतात
अफगाणिस्तान, पाकिस्तान,म्यानमार, श्रीलंका, तसेच पूर्वेकडे पसरलेला भारतवर्ष हे सगळे
तुकडे अलीकडेच उडालेले आहेत.
मुख्य भूमीवर त्यांना(म्लेंच्छ,यवन)आपण हिंसाचाराचे उत्तर तितक्याच किंबहुना त्याहूनही जास्त ताकदीने दिलेय म्हणून तर अजून 1200 वर्षे होऊन सुद्धा संपूर्ण भारतवर्ष इस्लामी झेंड्याखाली येऊ शकला नाही आणि शकणार ही नाही
थोडासा हटके विचार केल्यास असेही निदर्शनास
येते की
तेलाचा शोध लागल्यावर तसेच त्याचे उपयोग लक्षात आल्यावर त्या जाहिल वाळवंटी प्रदेशात युरोपियन लोकांनी वसाहती केल्या.अडाणी लोकांना हे गोरे लोक वाळू खोदून काळा पदार्थ बाहेर काढून त्याचे नाममात्र पैसे देऊन घेऊन जातात इतकेच माहिती होते.
जाहिल लोकांच्या लक्षात आल्यावर पुढे होऊ
शकणारा धोका ह्या गोऱ्या बोक्यांनी बरोबर ओळखला आणि ऑटोमन साम्राज्य खालसा करून खलिफा बेदखल केला व अरब प्रदेशात वेगवेगळे देश निर्माण केले.हे देश कधीही इस्लाम हा समान धागा असूनही 1 होऊ शकलेले नाहीत
पण खलिफा खालसा केल्यावर भारतात दंगली उसळण्याचे काय कारण होते,परंतु जगातील सर्व इस्लाम
मानणाऱ्या तथाकथित देशांनी किंवा साम्राज्यानी ह्याचा विरोध केला नाही,पण भारतात भीषण नरसंहार झाला.वास्तविक भारतात असा हिंसेचा आगडोंब उसळण्याचे प्रबळ कारण नव्हतेच मुळी
पण म्हणतात ना सृष्टीत कोणतीही घटना कार्यकारण भाव असल्याशिवाय होऊच शकत नाही.
RSS चा जन्म व्हायचा होता
तिथूनच RSS चा जन्म झाला व हिंदूंना एक प्रबळ पाठीराखा मिळाला.हिंदूंचे सन्माननीय आणि तितकेच प्रबळ व्यासपीठ निर्माण झाल्यावर अगोदरच प्रबळ असलेल्या अहिंदू संघटनांनी आता वेगळ्या देशाची मागणी जी अगोदरपासूनच सुरू केली होती ती प्रकर्षाने परंतु हिंसक रीतीने मांडण्यास सुरुवात केली
आणि यथावकाश पाकिस्तान ची निर्मिती झाली.
माझ्या बोलण्याचा रोख असा नाहीये की RSS मुळे पाकिस्तान निर्माण झाला
RSS नसती तर कदाचित पाकिस्तान निर्माण झालाही नसता,सेक्युलर अहिंसेचा पुरस्कार करणारे हिंदू तसेच राहिले असते व यथावकाश किंवा आता हल्लीच लोकसंख्या तुल्यबळ झाल्याने कत्तली होऊन
भारत हा देश एका इस्लामी झेंड्याखाली आला असता,पण हे होणे नव्हते
1947 साली भारताची फाळणी झाली नसती तर आता संख्यात्मक गुणोत्तर बघितले तर भारत नक्कीच इस्लामी देश बनला असताच असता
ज्या ज्यावेळी अफजल बरोबर मंबाजी कृष्णाजी आलेत त्या आणि त्यावेळी छत्रपतींचा बरोबर जिवा शिवा आलेत
ज्या ज्या वेळेस भारतावर आक्रमणे झाली त्या त्या वेळेस कोणी ना कोणी प्रबळ नेता हिंदू सबलीकरणास उभा राहिलेला आहे व ह्यापुढील काळात ही उभा राहील
विचार करा
जुनागढ व हैदराबाद ही दोन संस्थाने पाकिस्तान मध्ये विलीन किंवा वेगळे देश बनले असते तर 12 ज्योतिर्लिंग एकाच देशात राहिली असती काय?
इस्लामी ,इसाई ह्यांची जी म्हणून आराध्यस्थाने आहेत तिथे जाण्यासाठी सुद्धा लोकांना त्या त्या देशाची परवानगी घ्यावी लागते,पण आम्हा हिंदूंची जवळजवळ सर्वच प्रमुख आराध्यस्थाने तुकडे होऊनही ह्याच भूमीवर राखण्यासाठीच सर्व देश 1संघ करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल जन्मास आले असतील
ज्या ज्यावेळी भारतात काँग्रेस सारखी भ्रष्ट व हिंदू विरोधी संस्था उदयास येईल त्या त्या वेळेस नरेंद्र मोदी नक्कीच जन्मास येतील

इति

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind Gaikwad (देशमुख)

Milind Gaikwad (देशमुख) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

15 Mar
चीन ने सोचा था सबसे पहले वैक्सीन बना कर दुनिया पर बादशाहत करेगा लेकिन मोदीजी ने थाली ताली बजवाते बजवाते ही आपदा में अवसर तलाशा और आज देश विश्व गुरु बनने की ओर अग्रसर है
भारत दुनिया के उन चुनिंदा देशों में है जहां करोड़ों कोविड वैक्सीन लगने को तैयार हैं। दुनिया का इकलौता देश होगा
जहां दो कम्पनियों की वैक्सीन तैयार है और 4 लाइन में हैं। दुनिया का इकलौता देश है जहां पाँच करोड़ वैक्सीन तैयार रखी हैं गोदाम में, दस करोड़ अब हर महीने बनने वाली है। और मार्च से हर महीने तीस करोड़ वैक्सीन बननी आरम्भ हो जाएगी। ब्राज़ील, अरब, साउथ अफ़्रीका समेत कई देश
भारत की कम्पनियों को ऑर्डर दे चुके हैं वैक्सीन सप्लाई का।जर्मनी जैसे ढेरों देश कह रहे हैं कि हमें ना भूलो हम भी हैं लाइन में। संक्षेप में कोविड वैक्सीन के मामले में भारत दुनिया का सबसे अग्रणी देश है।

आपदाएँ पहले भी आई हैं, दिल पर हाथ रख कर बताइए कभी सोच भी सकते थे कि हेल्थ
Read 13 tweets
15 Mar
पहनावे का फर्क देखिये साहब...

कोई भगवाधारी अगर "बम-बम" कह दे
तो लोग "भोले" कह कर आगे बढ़ जाते है.

और कोई टोपी वाला "बम-बम" कह दे
तो भगदड़ मच जाती है
😂😂

वो चमचा ही कैसा जिसमें तलवे चाटने का हुनर न हो..
वो भक्त कैसा जिसमें “जय श्री राम” बोलने का हुनर न हो।
🚩🚩जय श्री राम🚩🚩
*जब भिखारी को कोई पैसा नही देता तो वो अपने हाथ पैर टूटने का नाटक करता है और फिर लंगड़ा लूला बनकर भीख मांगता है,इससे उसको भीख मिलना चालू हो जाती है*..

*इस कथन का बंगाल चुनाव से कोई लेना देना नही है*। 😂

अमित शहा का ऐलान, कश्मीरमे 44000 हिंन्दु पंडीत परिवार को फीरसे बसाया जाएगा
और वो भी 25000 सरकारी नोकरी के साथ...
शत शत नमन मोटा भाई को 🙏🙏🙏

*बीजेपी का समर्थक होने का एक लाभ ये भी है कि लोग भक्त की उपाधि देते हैं*

*चमचा , ग़ुलाम या जिहादी नहीं बोलते 🤣🤣*

*ऊंचे लोग ऊंची पसंद 😎*
Read 4 tweets
25 Feb
1 माझा चांगला मित्र माझाच धर्म व समाजबांधव
काही कारणास्तव मी त्याचा मोबाईल घेतला होता
आणि त्याच्या मोबाईल वरून WA मेसेज पाठवत होतो
पाठवत असताना फ्रेंड लिस्ट बघत असताना मला नाव दिसले
मंबाजी b ग्रेड
मेसेज सेंड केल्यावर मी त्याला विचारले
अरे महेश तू ह्या b ग्रेड चा सदस्य आहेस ?
तो बोलला
नाही रे!मला माझ्या मित्राने ऍड केलेय
मी म्हटले exit का झाला नाहीस?
तो म्हणतो
त्यावरून ती लोकं काय म्हणतात ते तरी समजतं
आणि मला तरी कुठे वेळ असतो ते बघायला
मला ही पटलं
कारण त्या ID वर तब्बल 2500 च्या आसपास मेसेज उघडलेलेच नव्हते
नंतर मी म्हटलं
तरी पण तू स्वतःहून exit का
होत नाहीस?
मला म्हणतो ज्याने मला ऍड केलेय तो ही तुझ्यासारखाच मित्र आहे,त्याला कशाला दुखवू?आणि त्याचे मत परिवर्तन करायला तेवढा वेळ आणि त्याच्या एवढ एड**वा मी नाही.
मी म्हटलं ह्या ग्रुपचे मेसेज चे काय करतोस
त्याने मोबाईल हातात घेतला व ग्रुप उघडला आणि परत बंद करून माझ्याकडे दिला
Read 42 tweets
24 Feb
कुणी सांगितली की समाधी धूळ खात पडली होती?
रायगड किल्ला प्रशासकीय कामासाठी ब्रिटिश वापरत असत
तेंव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत असणारे भारतीय चाकर तिथे रोज दिवाबत्ती करत असत
आणि भारत देशावर सत्ता काबीज केल्यानंतर तब्बल 75 वर्षे सामान्य नागरिकांना किल्ल्यावर प्रवेश नव्हता
1885 साली ख्रिस्तसेवक ज्योतिबा फुले हे रायगडी गेले व त्यांना दोन ते तीन दिवस लागले समाधी शोधायला जर 75 वर्षे गडावर कायम माणसांचा राबता होता आणि फुले हे ब्रिटिशांचे निकटवर्तीय मानले जातात मग अश्या माणसाला समाधी शोधायला इतके दिवस लागतीलच कसे
हे पटते तुम्हाला?
फुलेंनी समाधी शोधून काढली हा फेक नेरेटिव्ह पसरवला गेलेला आहे.अन्य काहीही नाही
आणि सिंहासन बद्दल बोलायचे म्हटले तर त्याबद्दल बऱ्याच वदंता आहेत.काही म्हणतात की महाराणी येसूबाई नी ते लपवले,पण 1689 साली शंभूराजे नृशन्स हत्येनंतर छत्रपतींचा वंशविच्छेद करण्याच्या
Read 8 tweets
24 Feb
निळ निळ निळाई

मला हे समजतच नाही की तू कुठल्या हिंदू धर्मा विरुद्ध बोलत आहेत
यांच्या पूर्ण इतिहासात ठळक असे काही प्रश्न आहेत व त्याची उत्तरे ही हिंदू धर्माशीच निगडित आहे

1) गौतम बुद्ध यांचा धर्म कोणता?
उत्तर: गौतम बुद्ध हे हिंदू धर्मातील क्षत्रिय राजपुत्र होते.
2) गौतम बुद्ध यांना कुठल्या झाडा खाली बौद्धत्व प्राप्त झाले?
उत्तर: गौतम बुद्ध याना पिपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले
(श्रीमत भगवद्गीतेत श्री कृष्ण स्वारी उपदेश करतात की मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे)
3) सम्राट अशोक चा धर्म कुठला?
उत्तर: सम्राट अशोक मौर्य वंशाचे हिंदू होते
4) आरक्षण कोणी दिले?
उत्तर: राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात सर्वात प्रथम 50% आरक्षण दिले
5) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आडनाव कोणी दिले
उत्तर: साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते त्यांनी आडनाव दिले
Read 7 tweets
24 Feb
ब्राम्हण ब्राम्हण ब्राम्हण
भटूरके बामन शेंडी
काय नी काय
मराठ्यांचे स्वराज्य लुबाडले,शंभुराजेंची हत्या करवली, थोरल्या महाराजांना विष देऊन मारले
अश्या कित्येक अफवा पसरवून
मराठे आणि ब्राम्हण ह्यांच्यात दरी निर्माण करण्याचा काहीसा यशस्वी (पूर्णतः कधीही होणार नाही)प्रयत्न चालूच आहे
पण त्यामुळे ब्राम्हण समाजाचे काही नुकसान झाले काय? ह्याचे उत्तर ज्यांनी हा कट रचला त्यांना जरी विचारले तर ते ही स्वतःला म्हणतील
शेती पण वाकडी होती ती सरळ नाही करू शकलो
मग नुकसान कुणाचे झाले अथवा होतेय किंवा होणारेय
ब्राम्हण आहे तिथेच आहे किंबहुना
स्वतःच्या प्रयत्नाने शिड्या चढतोच आहे
आणि ज्याला भडकावले तो आंदोलनात स्वतःचे आयुष्य व अमूल्य वेळ तसेच कुटुंब बरबाद करतोय व स्वतःच्याच समाजात दोन भाग करून बसलाय
आता ह्या पोस्ट वर कमेंट करणारे माझेच समाजबांधव असतील की मी ब्राम्हण आहे
आडनाव खोटे लावलंय वगैरे वगैरे
अरे इतका द्वेष
Read 24 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!