#ThanksDrAmbedkar
OBC चे जन्मदाता,कोण आणि कसे?
डॉ.बाबासाहेब आणि OBC च नात:या देशात ओबीसींचे 'संवैधानिक जन्मदाता' आणि 'संवैधानिक रक्षणकर्ते' दुसरं कोणी नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.१९२८ साली बॉम्बे प्रांताचे गर्वनर 'स्टार्ट' या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली
(१/११)👇
एक मागासवर्गीय(OBC)समूहाची समिती नेमण्यात आली होती.या समितीत बाबासाहेबांनीच शुद्र वर्णातील काही समूहाला Other Backward Class या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला होता.या शब्दाचा shortform OBC होतो.त्या समूहाला आपण आज सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने मागासलेले ओळखतो.(२/११)👇
त्यांची आज ओळख ही OBC म्हणून आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी #स्टार्ट कमिटीसमोर बोलताना देशातील लोकसंख्येचे तीन भागात विभागले:
(१) अप्पर कास्ट
ज्या मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य यांसारख्या उच्च वर्णीय जाती समूहाचा समावेश होता.
२)मागासवर्गीय(Backward Cast):
(३/११)
ज्यामध्ये अत्यंत मागासलेल्या,अस्पृश्य जाती आणि आदिवासींचा समावेश होता.३)मागासवर्गीय आणि अप्पर कास्ट यांच्यात ज्या जाती असायच्या,त्यांचा उपयोग अन्य जातींना शूद्र वर्ण म्हणून केला जायचा,ज्याला आपण ओबीसी म्हणतो.संविधानातील घटनेच्या कलम ३४० मध्ये बाबासाहेबांनी OBCची ओळख पटविलीत(४/११)
त्यांची संख्या मोजल्यानंतर त्यांनी त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जात आरक्षणाची तरतूद केली.कारण त्यावेळी ओबीसीच्या जातींची यादी तयार केलेली नव्हती.OBCसाठी बनविलेल्या घटनेचा कलम ३४० लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी कॉंग्रेसवर दबाव आणला परंतु प्रधानमंत्री #नेहरू यासाठी तयार (५/११)
नव्हते.म्हणूनच बाबासाहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा
राजीनामा दिला.#ओबीसी साठी मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाला #लाथ मारणारे भारतातील एकमेव नेते म्हणजे "डॉ.बाबासाहेब आंबेडकर".“परंतु आजतागायत #मनुवाद्यानी हे #ओबीसींपासून लपवून ठेवले आहे. बाबासाहेबांच्या दबावामुळे आणि घटनात्मक (६/११)
सक्तीमुळे ओबीसींच्या जाती ओळखण्यासाठी नेहरू काका कालेलकर आयोग स्थापन केले गेले.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४० नुसार अध्यक्ष(राष्ट्रपती) कमिशनची नेमणूक करतील आणि आयोग OBC जातींची ओळख करून त्यांच्या विकासाठी शिफारशी करेल आणि त्यांची अंमलबजावणी होईल.संविधानातील कलम १५-(४),१६(४). (७/११)
OBC जातींच्या घटनेनुसार सरकारी यंत्रणेत पुरेसे प्रतिनिधित्व होण्यासाठी भारत सरकार योग्य ती पावले उचलेल.'प्रशासन व कारभारात वर्चस्व गाजवणाऱ्या सवर्ण जातिवाद्यांनी OBC साठी नेमलेल्या काका कालेलकर आयोगाचा अहवालही संसदेसमोर ठेवला नव्हता व कालेकर आयोगाचा अहवाल कधीच ओळखला गेला (८/११)
नाही १९७१ ते १९७८ OBC जातींची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी शिफारशी करण्यासाठी
केंद्र सरकारने बीपी मंडळाच्या अध्यक्षतेखाली दुसरे कमिशन नेमले.मंडळ आयोगाच्या १९८० मध्येही सत्तेवर वर्चस्व असणाऱ्या जातीवादी मनुवाद्यांना अंमलबजावणी करणे आवश्यक वाटले नाही.१९९० पर्यँत (९/११)
मंडळ आयोगाचा अहवाल सचिवालयाच्या(IAS) वार्डरोबमध्ये धूळ खात पडला.७ ऑगस्ट १९९० रोजी प्रधानमंत्री व्ही.पी.सिंग यांच्या केंद्रसरकारने ५२% OBC ला २७% आरक्षण देण्याची घोषणा केली.ज्याच्या विरोधात मनुवाद्यांनी देशभरात मंडळ आयोगाच्या विरोधात आंदोलने केली. आशा प्रकारे बाबासाहेबांना(१०/११)
अशा प्रकारे नियोजित कटात बाबांसाहेबांना मागासवर्गीय(OBC) विरोधी दाखवण्यात आले आणि शतकानुशतके शोषण करणारे शूद्र (OBC,SC,ST) समाज आपापसात लढा देऊन नासधूस करता येईल.आणि #उत्तरप्रदेश हे चांगलेच जमले आहे..(११।/११)
#ThanksDrAmbedkar
#जयभिम

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with सुरज काळूराम खरे 🇮🇳

सुरज काळूराम खरे 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KaluramSuraj

3 Apr
#दिल्लीच्या तख्ताला,दिल्लीत जाऊन तडा देणाऱ्या राजाला जवळ असलेल्या ब्राम्हण मंत्र्यांनीच घात करून संपवले.आजही अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांची #हत्या झाली हे मान्य करत नाहीत.पण एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिले तर,हे तेच लोक आहेत जे महाराजांच्या हत्याऱ्यांचे गुणगान करतात. (१/९)
महाराजांची हत्या नाही झाली.आणि झाली असेलच तर त्यांचे #अंगरक्षक,मावळे इतर कुणाला याची कल्पना का नव्हती ?
तर या सर्व हत्येचे pre - planning मोरोपंत #पिंगळे , अण्णाजी #दत्तो आणि राहुजी #सोमनाथ या तिघांनी करून ठेवले होते.अगदी,घरातल्या सर्वांसाठी त्याच दिवशी कार्यक्रम आखून, (२/९)
त्यांना कार्यक्रमाला पाठवून,फक्त #राजाराम_महाराजच कसे गडावर थांबतील. याकडे विशेष लक्ष राहुजी सोमनाथ , ज्याच्याकडे राजगडाचा संपूर्ण कारभार होता. या ब्राम्हण मंत्र्याने दिले होते. त्याला कारण ही तसे होते. त्यावेळी संभाजी महाराज ,स्वराज्यापासून लांब,एका मोहिमेवर होते.(३/९)
Read 9 tweets
3 Apr
#ThanksDrAmbedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
मध्यवर्ती जलसिंचन आयोग
नदी जोड प्रकल्प
दामोदर खोरे प्रकल्प
हिराकुंड धरण
भाक्रा-नांगल धरण
सोनेक नदी प्रकल्प
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे #संविधान.👇(१/१३)
दामोदर नदी ही "बंगालचे दुःख" म्हणून ओळखले जात असे,प्रत्येकवर्षी पूर स्थिती ला इथले लोक बळी पडत असे. अशा परिस्थितीत नदीच्या पत्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जल विद्युत उर्जा,नौ संचालन,विद्युत प्रकल्प अशा विविधांगी प्रकल्पात करता यावा या करिता तत्कालीन मजूर मंत्री (२/१३)👇
बाबासाहेबांना विचारणा झाली,बाबासाहेबांनी अभ्यास करून प्रकल्पांबद्दल आपले भाषण केले आणि सभागृहातील टाळ्यांचा आवाज खूप वेळ चालू राहिला होता.पाण्याचा योग्य वाटप आणि पूर परस्थिती टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी सुचवला होता परंतु कावेरी नदीच्या (३/१३)👇
Read 13 tweets
25 Mar
#स्वातंत्र्य म्हणजे काय ?
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता.कुत्रा टॉयलेटला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला,बाहेरून टॉयलेट चा दरवाजा बंद होता.(१/४)👇
कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला.कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्‍यात जाऊन बसला.भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर (२/४)
करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला.आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही? तर वन्यजीव अभ्यासकांनी (३/४)
Read 4 tweets
7 Mar
#SundaySpecial

#मासे खा फिट रहा _

मासे हे जीभेच चोचले पुरवण्यासोबतच
शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचा स्त्रोत आहेत. माशांपासून विविध खाद्यपदार्थ बनवताना तेल आणि
मसाल्यांचा कमी प्रमाणात वापर केला तर प्रथिने, लोह, कॅल्शियम या पोषक घटकांचा मुबलक पुरवठा होऊ शकतो.(१/१६)
👇
#बोंबील:
बोंबील हा मासे प्रेमींचा आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे. बोंबलामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रथिने,कॅल्शियम,लोह,जीवनसत्त्वे हे घटक असतात. शिवाय चरबीचे प्रमाण चांगले असते.इतर माशांच्या तुलनेत या माशात लोहाचे प्रमाण अधिक असल्याने ऍनेमिया असणाऱ्या (२/१६)
👇
व्यक्तींना खूप उपयोगी आहे.रक्तदाब नियंत्रणात ठेवणे,नखे, केस आणि त्वचा यांच्या आवश्यक असलेले घटक बोंबलांमध्ये भरपूर प्रमाणात असतात.

#कोळंबी: कोळंबीत तंतूमय घटक,
प्रथिने,ओमेगा ३ फॅटी अॅसिड,जीवनसत्व B,Bफाॅस्परस व काॅपर
(३/१६)
👇
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!